Ativrusthi nuksan bharpai अतिवृष्टी अनुदान लाभार्थी नवीन यादी आली, दुसरा हप्ता जाहीर, 45000 प्रती हेक्टरी मंजूर.

Ativrusthi nuksan bharpai yadi 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये शेतकरी बांधवांसाठी मिळालेली अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी चा दुसरा टप्पा आलेला असून याची जिल्हा निहाय यादी आज आपण या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक योजनांची माहिती आणि तसेच नोकरी विषयक जाहिराती आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि आपल्या शेतकरी मित्रांसाठी दररोज नियमितपणे अपडेट देत असतो. तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आलेला असून आता प्रती हेक्टरी या यादीमधील शेतकऱ्यांना जवळपास 45 हजार रुपये मिळणार असून तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Shetkari ativrusthi nuksan bharpai मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी आलेली असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे भरपाई जवळपास 45 हजार रुपये हेक्टर मिळेल आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाई सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले पिकांचे नुकसान या नुकसानीसाठी शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलेली आहे. या दिवशी नुकसान झालेल्या दहा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी जवळपास 13 हजार 600 रुपये पर्यंत वाटप करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, पुणे, लातूर, सातारा, सोलापूर, अशा या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास ही नुकसान भरपाई मिळालेली आहे.

 

 

हे पण वाचा, अतिक्रमण केलेली जमीन आता मिळेल तुम्हाला परत.