MPSC Result Declared महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पहा तुमचा रिझल्ट.

MPSC Bharti results declared online नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मागील महिन्यातील परीक्षांचा रिझल्ट जो आहे तो लागलेला असून यामध्ये लोकसेवा आयोगामार्फत जे जे विद्यार्थ्यांचे लिस्ट मध्ये नाव आलेला आहे ते आज आपल्याला या पोस्टच्या माध्यमाने पाहायचा आहे. तर मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर नोकरी विषयक जाहिराती आणि शेतीविषयक योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी नियमितपणे अपडेट आपल्या सर्वच मित्रांना देत असतो. आणि त्याचप्रमाणे आपण शैक्षणिक माहिती तसेच हेल्थ इन्शुरन्स अशा विविध प्रकारच्या विषयावर दररोज आणि नियमितपणे तुम्हाला अपडेट देत असतो. तर मित्रांनो आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांचा निकाल आज आपण या पोस्टमध्ये जाहीर करणार आहोत.

 

हे पण वाचा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये पुन्हा एकदा नवीन भरती फक्त मुलाखतीद्वारे सुरू.

 

 

 

Maharashtra lokseva ayog results 20222 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेली परीक्षांचा निकाल जाहीर झालेला असून यामध्ये जवळपास १२६२ जागा भरण्यातील त्यासाठी राज्यांमधील विविध राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये सहभाग झालेल्या उमेदवारांचे निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये पद सहाय्यक संचालक मुख्याधिकारी, अधिकारी आयुक्त उपनिरीक्षक सहाय्यक, प्रादेशिक कक्ष निरीक्षक, अधिकारी आणि शाळा संस्था तसेच परिवहन अधिकारी तत्सम जागांच्या शैक्षणिक पदांच्या पात्रता नुसार सविस्तर जाहिरात देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो या पदांसाठी या परीक्षा झालेल्या होत्या आणि या मागील महिन्यामध्ये झालेली जय महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त जागा भरती होती यासाठी या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. तर मित्रांनो या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून तुम्हाला याचा निकाल पाहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पेज मध्ये या परीक्षेचा निकाल दिसणार आहे.

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.