MPSC Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत फक्त मुलाखतीद्वारे मोठी भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा अर्ज.

MPSC Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना आपण आपले न्यूज पोर्टल द्वारे विविध प्रकारची माहिती आणि नवनवीन प्रकारच्या अपडेट देत असतो. त्याप्रमाणेच मित्रांनो आज आपण एक नोकरीची चांगली आणि मोठी अशी जाहिरात घेऊन आलो जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना या अंतर्गत काही सरकारी योजनांची किंवा सरकारी नोकरीची माहिती होणार आहे. तर मित्रांनो ही महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहेत.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

Mpsc job vacancies मित्रांना सविस्तर जाहिरात अशी की महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवर वेगवेगळ्या रिक्त पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो सदरील भरती ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे यासाठी शेवटची तारीख 23 जानेवारी असून तुम्ही या अगोदर कधीही अर्ज करू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी लागेल आणि मगच अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता आणि इतरही सर्व तपशील समजणार आहे.

 

रिक्त पदांच्या जागा खालील प्रमाणे.

उपसंचालक

वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

जिल्हा अधिकारी

वरिष्ठ उपसंपादक

जनसंपर्क अधिकारी

सहाय्यक संचालक (माहिती)

पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक

माहिती अधिकारी

 

शैक्षणिक पात्रता –मित्रांनो शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी.

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.