BMC Bharti मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त 12 वी पास वर कोणतीही परीक्षा न देता मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू.

Mumbai municipal corporation Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी मुंबई महानगरपालिकेमधील एका नोकरीच्या जाहिराती विषयी बोलणार आहोत. मित्रांनो जाहिरात आशिकी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरपूर रिक्त पदी निघत असतात आणि सारखी कुठल्या पदांसाठी मुंबई महानगरपालिकेमधील भारती सारखी सुरू असते. तसेच मित्रांनो सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये गट संवर्गातील पदे भरण्यासाठी ही भरती निघालेली असून यामध्ये पात्रता फक्त बारावी पास असणार आहे आणि अर्ज पद्धती सुद्धा खूप सोपी आहे. तर मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी आणि नंतर पुढील निर्णय घ्यावा.

 

मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mumbai mahanagar palika bharti तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील बरेचसे तरुण मुंबई महानगरपालिकेतील भरतीचे वाट पाहत असतात आणि त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण की ही भरती फक्त बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे. मित्रांनो मुंबई महानगरपालिका मध्ये ज्या भर त्यांनी घेत असतात ते शक्यतो वैद्यकीय अधिकारी किंवा इतर मोठाल्या पोस्टसाठी असतात. पण मित्रांनो ही जी भरती निघाली आहे ती फक्त बाराही उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून गट ड संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीला हजर राहायचा आहे मुलाखतीला हजर राहण्याचा पत्ता सुद्धा खाली दिलेला आहे. पण मित्रांनो अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता अजून काय आहे हे तुम्हाला समजणार आहे.

 

 

मुंबई महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

रिक्त पदाचे नाव – गट ड संवर्गातील पदे रिक्त आहेत.

पदसंख्या – पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

शैक्षणिक पात्रता –फक्त 12 वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण कोणते आहे ? – मुंबई

अर्ज पद्धती – फक्त मुलाखत

मुलाखतीची तारीख हि असेल. –13 जानेवारी 2023 ते 4 फेब्रुवारी 2023

भरतीचे ठिकाण हे असेल – लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.