SBI Recruitment सुवर्ण संधी सोडू नका.! SBI मार्फत जंबो भरती सुरू, ५०,००० हजार पर्यंत मिळेल पगार.

State Bank Of India Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेले भरती प्रक्रिया बद्दल माहिती देणार आहोत. तसे तर मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आपल्या या न्यूज पोर्टलच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर मित्रांनो ही स्टेट बँक ऑफ इंडियाची भरती निघालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची इच्छा असेल तर खाली लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो सविस्तर माहिती अशी की स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत संकलन सूत्रधार आणि सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी या पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर तुम्ही अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला सर्व तपशील अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. SBI Recruitment online apply

 

 

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती प्रक्रिया मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदाचे नाव – संकलन सूत्रधार आणि सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी

पद संख्या – पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.

नोकरी ठिकाण कोणते आहे ? – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.