PCMC Bharti पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज.

Pimpari Chinchwad municipal corporation Bharti नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील भरती विषयी आज आम्ही आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो आपल्या न्यूज पोर्टलवर विशेष करून जास्तीत जास्त शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक जाहिराती आपण आपल्या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत असतो. तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक जाहिराती आणि विविध प्रकारच्या अपडेट आणि आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून देत असतो. आजची अशाच प्रकारची एक नोकरीची जाहिरात आम्ही घेऊन आलो आहोत आणि ती म्हणजे अशी की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

PCMC job vacancies मित्रांनो पदांचा तपशील पाहण्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यायची आहे. आणि मगच तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि अर्ज करायचा आहे तर तो फक्त ऑनलाईन पद्धतीने त्याची लिंक आणि खाली दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मित्रांनो पदांचा पूर्ण तपशील तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणारच आहे तसाही आम्ही काही प्रमाणात पदांचा तपशील तसेच पदांनुसार पात्रता ही पोस्ट च्या मध्ये तुम्हाला सांगणार आहोत.

 

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदांची नावे ( Post Name )

1) इन्स्टृमेंट मेकॅनिकल इंस्ट्रक्टर

2) रेफ्रीजरेशन अँड एयर कंडीशनर टेक्निशियन

3) कोपा इंस्ट्रक्टर

 

नोकरी ठिकाण कोणते आहे ? ( Job Location ) : पुणे

फी किती आहे ? ( Fee ) : कोणतीही फी नाही

अर्ज कसा करावा लागेल ? ( How To Apply ) : वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने.