Agriculture Loan शिंदे सरकारचा मोठा निर्णय.!! या शेतकऱ्यांचे कर्ज झाले सरसकट माफ, पहा शासन निर्णय.

Crop Loan List नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले शेतकरी मित्रांना एक खुशखबर देणार आहोत. आणि मित्रांनो ती खुशखबर म्हणजे अशी की आपण शीर्षक पाहिलेच असेल या शेतकऱ्यांचे कर्ज झाले सरसकट माफ झाले आहे. आणि मित्रांनो होय तर भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या जवळपास 35000 कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालेली असून याबद्दलचा शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे आणि आज आपल्या पोस्टमध्ये आपण हाच शासन निर्णय पाहणार आहोत. Bank Loan Waiver List

 

Agriculture Loan Waiver List मित्रांनो भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या पस्तीस हजार कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 965 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो बँकेकडून सरकारकडे येणार असलेल्या रकमेकडे समायोजित रक्कम म्हणूनही रक्कम शेतकऱ्यांचे कर्ज माफीसाठी वितरित करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो या निर्णयामुळे आपल्या राज्यांमधील जवळपास 40 हजार हेक्टर शेत जमिनीवरील जे भूविकास बँकेचे कर्ज होते याचा बोजा सरसकट कमी होणार आहे. आणि तसेच राज्यांमधील सर्व भूविकास बँकांचे सेवानिवृत्त तसेच कार्यरत आणि कंत्राटी कर्मचारी जे होते त्यांचे सुद्धा पैसे म्हणजेच त्यांची देणगी देन आदा करण्याचा या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

याशिवाय भूविकास बँकेच्या 24 जिल्ह्यांमधील जवळपास 40 मालमत्ता सहकार विभागाच्या ताब्यात आलेले आहेत. आणि या विभागांची जिल्ह्यामध्ये भाड्याच्या जागेत असलेल्या कार्यालयासाठी स्वच्छ जागा त्यांना मिळणार असून कार्यालयाच्या भाड्यासाठी जो होणारा खर्च आहे यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. आणि भूविकास बँकेचे कर्मचाऱ्यांचे जे 275 कोटी रुपयांची थकबाकी झालेली होती ही रक्कम सुद्धा सहकार आयुक्त व निबंध यांच्या अंतर्गत जो शासन निर्णय जाहीर करण्यात आले ते सुद्धा देण्याची मान्यता या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो काय आहे हा शासन निर्णय आणि यामध्ये कुठल्या कुठल्या नियम व अटी आणि नवीन कुठल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

 

शेतकरी कर्जमाफी अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.