Biomass Stove Yojana आता गॅसची गरज नाही, महिलांना मिळणार मोफत निर्धुर चूल, लगेच करा ऑनलाईन अर्ज.

Nirdhur chul vatap yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये गोरगरीब घरीतील महिलांसाठी मोफत निर्धार चुली योजना वाटप बद्दल आज बोलणार आहोत. मित्रांनो महिलांना मोफत चुली योजना वाटप ही शासनाची एक योजना असून यामध्ये एकदम शंभर टक्के अनुदान हे महिलांना मिळणार आहे कुठलेही पैसे यामध्ये भरायची गरज नाही. तर मित्रांनो हा अर्ज कुठे करायचा आणि कशा पद्धतीने हा अर्ज करावा लागेल ? तसेच या अर्ज करण्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत ? आणि या योजनेमध्ये अनुदान हे कशाप्रकारे मिळणार आहे ? हे सर्व प्रश्न तुमच्या मनात सध्या चालू असतील पण मित्रांनो आज आपण या पोस्टच्या अंतर्गत ही सर्व प्रोसेस आणि मोफत निर्दुर चूल योजना कशा पद्धतीने लाभ घेता येईल ही सर्व माहिती आज आपण या पोस्टच्या अंतर्गत तुम्हाला देणार आहोत. तसेच जंगलतोडीमुळे पावसाचे पाणी सुद्धा जमिनीत मुरत नाही त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहिल्यामुळे विहिरी सुद्धा हळूहळू आटत चालले आहेत.

 

 

निर्धूर चूल वाटप योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Boimass Gas Stove Yojana online apply मित्रांनो केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आपापल्या राज्यामध्ये वायु प्रदूषण हे कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रयत्न करत आहे आणि त्यामधीलच एक प्रयत्न आणि योजना यामधून निर्माण झालेली ही म्हणजे मोफत निर्धार चूल योजना. आणि यामध्ये महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी चुली योजनेतून गोरगरीब कुटुंबांना मोफत निर्दुर चूल वाटप सध्या करत आहे. या अगोदर सुद्धा केंद्र शासनातर्फे उज्वला गॅस योजनेमधून गोरगरीब कुटुंबांना मोफत गॅस हा शासनाकडून मिळालेला आहे. आणि त्याच पद्धतीने आता शासनाकडून निधुर चूल चूल वाटप सुरू असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. तसेच चुलीवर जेवण बनवण्यासाठी लाकडांची गरज जास्त प्रमाणात भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड ही करण्यात येत आहे आणि तसेच जंगलतोडीमुळे होणारे जे पर्जन्यमानावर मोठे दुष्परिणाम आहेत हे एक कमी करण्याचा प्रयत्न या मधून आहे.

 

 

हे पण वाचा, जिल्हा परिषद अंतर्गत आता या महिलांना मिळणार आहे मोफत पिठाची गिरणी.

 

 

अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज.

तुम्हाला सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.

त्यानंतर होम पेजवरील महाप्रीत या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

आता आपल्यासमोर एक नवीन पेज उघडणार आहे यामध्ये आपल्याला Latest Notices मध्ये वर Clean Cooking Cookstoves Distribution क्लिक करायचा आहे

आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तिथे तुम्हाला मुख्य ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडणार आहे अर्ज उघडल्यानंतर विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरायचे आहे आणि ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया तुमची पूर्ण होणार आहे.

 

Nirdhur chul vatap yojana online Form सारख्या सारख्या वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील तसेच खेड्या भागातील बऱ्याचशा महिला पुन्हा चुलीकडे वळण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात सध्या चालू आहे. आणि तसेच ज्या कुटुंब कुटुंबाकडे गॅस नाहीये ते कुटुंब अजूनही चुलीवरच जेवण बनवत आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होत असून चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा दूर हा श्वसनाद्वारे महिलांच्या फुफुसामध्ये जाऊन त्यांना दमा खोकला इत्यादींसारख्या आजारांना समोर ये जावा लागत आहे. आणि ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी शासनाकडून मोफत निर्धुल चुल वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच खेड्या गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत असून या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारकडून निर्धूर चूल वाटप योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा निर्धरसुल वाटप योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने थेट अर्ज तुम्ही करू शकता.

 

 

निर्धूर चूल वाटप योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.