BMC Job’s Vacancy मुंबई महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट मोठी भरती प्रक्रिया सुरू, पगार तब्बल 81 हजार रुपये.

Brihnmumbai mahanagar palika bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना मुंबई महानगरपालिकेमध्ये काही रिक्त पदांसाठी जागा निघालेल्या असून या रिक्त पदांच्या जागा भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमधून भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांना आपले बरेचसे मित्र असे आहेत की त्यांना पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, अहमदनगर महानगरपालिका, अशा विविध प्रकारच्या ज्या महानगरपालिकांच्या भरती आहेत या भरती मधील जाहिरातींमध्ये तसेच त्यांना नोकरी करण्याची या महानगरपालिका मध्ये खूप इच्छा असते. आणि अशा आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि दररोज आणि नियमितपणे न चुकता अशा महानगरपालिकांमध्ये निघालेल्या जाहिरातींबद्दल त्यांना माहिती करून देत असतो आणि आमच्या न्यूज पोर्टल हेच हेतू आहे की आपल्या विद्यार्थी मित्रांना तसेच आपल्या शेतकरी बांधवांना योग्य वेळेवर योग्य जाहिरात दाखवावी.

 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mumbai municipal corporation Bharti online apply मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त ज्या जागा आहेत त्यांच्यासाठी एक भरती प्रक्रिया निघालेली असून या भरतीमध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच मित्रांना बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक परिचारिका या पदासाठी आणि इतरही काही पदे आहेत या विविध प्रकारच्या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली असून या भरतीमध्ये कोणतीही तुम्हाला परीक्षा न देता थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला अगोदर ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या जो आम्ही पत्ता आहे त्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच तपशील माहिती होणार आहे. तर मित्रांनो वरती लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी. MCGM Recruiment 2023

 

 

हे पण वाचा, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

 

 

 

अर्ज करण्यासाठी ही लागतील आवश्यक डॉक्युमेंट्स.

आधार कार्ड

कास्ट सर्टिफिकेट

पासपोर्ट फोटो

ईमेल आयडी

मोबाईल नंबर

बारावी मार्कशीट

संबंधित पदवी असेल तर त्याची मार्कशीट

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातंकर मार्ग, शिरोडकर मुंबई जवळ, परळ, मुंबई – 400012