BMC Stenographer Jobs मुंबई महानगरपालिका मध्ये “या” पदांसाठी नवीन भरती सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

Brihnmumbai mahanagar palika Stenographer Jobs 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन रिक्त पद भरती निघालेली आहे आणि अधिक तपद भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून या भरतीची अधिकृत तपशील आणि अधिकृत अधिसूचना जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळेल तसेच तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर सुधा अधिकृत जाहिरात जी आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची कालच आपण एक जाहिरात टाकली होती आणि त्याची तिची भरती होती त्याची कालची शेवटची तारीख होती त्यामुळे आपण काल आपल्या विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी त्या भरतीची शेवटची तारीख असल्यामुळे काल ती भरतीची जाहिरात तुम्हाला दाखवण्यासाठी आपण आपल्या ग्रुप वर टाकलेली होती. तसेच मित्रांनो आता मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन भरती प्रक्रिया निघालेले असून याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही तुम्ही एकदम आराम शीर अर्ज करू शकता. या भरतीच्या आधी सूचना पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

Mumbai municipal corporation Stenographer Recruitment 2023 मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या पदांसाठी भरती प्रक्रिया निघत असतात आणि आज जी भरती प्रक्रियेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ती म्हणजे जूनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर या पदासाठी अर्ज मागविण्यात आहेत आणि अर्थातच हे रिक्त झालेले पदे आहेत आणि त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेले असून या पदासाठी पात्र असणारी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे त्यानंतर त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर अर्ज कसा आणि कुठे करावा याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला देखील अर्ज या भरतीमध्ये करायचा असेल तर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी आणि नंतरच पुढील योग्य तो निर्णय घ्यावा जेणेकरून तुम्हाला भरती विषयी सर्व तपशील आणि पूर्ण अधिकृत जी माहिती आहे ती तुम्हाला या अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.