Tractor Anudan Yojana ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळेल तब्बल 50% पर्यंत अनुदान नवीन अर्ज सुरू.

Tractor Subsidy Scheme Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेविषयी बोलणार आहोत की आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचे आहे जसे की आपले शेतकरी बांधवांना शेती विषयी मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर आणि इतर कृषी यांत्रिक साधनांची गरज असते आणि या कृषी यांत्रिकीकरण साधन जे आहे ट्रॅक्टर आणि इतर काही यावर सरकारतर्फे खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळत असून ते तुम्हाला यामध्ये जर अर्ज करायचा असल्यास कशा पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे ? तसेच कोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत ? आणि कुठे अर्ज करावा लागणार आहे ? तसेच शासन निर्णय काय आहे ? ही सर्व माहिती आज आपण या पोस्ट अंतर्गत तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये ट्रॅक्टर योजना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तसेच ट्रॅक्टर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी कागदपत्रे पात्रता अटी आणि अर्ज प्रक्रिया याविषयी पूर्ण माहिती जी आहे ती आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहोत जे की आपल्या शेतकरी बांधवांनी याची खूप गरज आहे आणि त्यांना याचा योग्य वेळी फायदा व्हावा हाच आमच्या या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून हेतू आहे.

 

 

ट्रॅक्टर अनुदान योजना शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maha dbt farmers portal मित्रांनो यावर्षी नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या गोष्टीने झालेली असून आपल्या शेतकरी बांधवांना यावर्षी नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी ट्रॅक्टर वर अनुदान योजना सुरू झाली असूनही अनुदान तब्बल 50% पर्यंत आपले शेतकरी बांधवांना मिळणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असेल आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ट्रॅक्टर अनुदान योजना राबविण्यात मंजुरी मिळालेली आहे आणि महाराष्ट्रातील आपल्या राज्यामध्ये सर्व प्रवर्गातील शेतकरी यासाठी अर्ज करू शकणार आहेत. ट्रॅक्टर अनुदान योजना साठी महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत आणि याचे अर्ज करण्याची लिंक सुद्धा आणि सर्वात शेवटी दिलेली आहे. ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजना आहे याच्या मार्फत राबविण्यात येते आणि कृषी यांत्रिकीकरण योजना आपल्या का शेतकरी बांधवांसाठी शासनामार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे. बरेचसे योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलचे आहे या मराठी चित्रपट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि यामध्ये केंद्र शासनाचा जवळपास 60 ते 70 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचे 30 ते 40 टक्के सहभाग अशा पद्धतीने असतो.

 

 

पी एम किसान योजनेचे 2 हजार रुपये या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात इथे क्लिक करा.

 

 

 

Tractor anudan yojana 2023 महाडीबीटी पोर्टल वरिया ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे ट्रॅक्टर योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या सबसिडी आहे त्यामध्ये 50 टक्के पर्यंत सबसिडी शेतकरी बांधवांना मिळणार आहे. जर तुमचा ट्रॅक्टर 20 एचपी चा असेल तर तुम्हाला ४० एसपी पर्यंत या अनुदान मिळणार आहे आणि या अनुदान जवळपास सव्वा लाख रुपये म्हणजेच एक लाख 25 हजार रुपये पर्यंत तुम्हाला मिळणार आहे. ट्रॅक्टर योजनेसाठी शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या अनुदान हे एक लाख रुपये अध्यक्ष जास्त नसते आणि जर या योजनेसाठी 50 टक्के अनुदान असले तरीसुद्धा एक लाख रुपये जास्तीत जास्त सबसिडी म्हणजेच थोडक्यात अनुदान हे आपल्याला म्हणता येईल शेतकरी बांधवांना मिळत असते. तर मित्रांनो अशा प्रकारची ट्रॅक्टर अनुदान योजना आहे आणि या योजनेची मान्यता सुद्धा शासनाकडून मिळालेली असून यासाठी एक शासन निर्णय निघालेला आहे तो शासन निर्णय देखील आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना आज आपण दाखवणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली दिलेली लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज करू शकता.

 

 

ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये थेट अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये अशा पद्धतीने करता येईल अर्ज.

मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला वरती जी लिंक दिलेली आहे अर्ज करण्याची त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

नंतर होम पेजवर आल्यानंतर नवीन अर्ज नोंदणीवर क्लिक करायचे आहे.

आता आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला जी विचारलेली माहिती आहे ती संपूर्ण भरायची जसे की आपले नाव पत्ता आणि इतर सबमिट बटणावर क्लिक करायचं.

अशाप्रकारे तुमचं ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे.

आता त्यानंतर तुम्हाला लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे नंतर पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचा आहे.

लॉगिन झाल्यावर My Scheme या ऑप्शनवर क्लिक करून ट्रॅक्टर अनुदान योजना जी आहे या पर्यायावर आहे त्यावर क्लिक करायचा आहे.

आता एक नवीन प्रश्न तुमच्यासमोर ओपन होणार आहे यामध्ये योजनेचा अर्ज असेल या अर्जामध्ये तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि योग्य ती कागदपत्रे जी आहेत ती अपलोड करून apply या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.

आणि या योजनेची पूर्ण प्रक्रिया अर्ज भरण्याची ऑनलाईन जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एकदम सहज अर्ज करू शकणार आहात.