Pm Kisan Samman Nidhi Yojana पक्की खबर.!! 13 वा हप्ता “या” शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला जमा.?

Pm Kisan Benificiary List 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये बद्दल जाणून घेणार आहोत म्हणजे की आपल्या शेतकरी मित्रांना माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर शासनाने सध्या खूप कडक भूमिका घेतलेली असून बरेचसे लोक पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत आणि ही गोष्ट मोठी असून या पात्र शेतकऱ्यांना सातत्याने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया झालेली आहे. पी एम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून केली जाते आणि आतापर्यंत बाराहते शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आलेले आहे. आणि आता लवकरच तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे आणि हा तेरावा हप्त्याची तारीख कधी आहे आणि तो फिक्स कधी येणार आहे याचा आज आपण पाहणार आहोत.

 

13 वा हप्ता “या” शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला जमा, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे रक्कम डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येत असते आणि ही मदत चार महिन्याच्या अंतराने दोन दोन हजार रुपये करून शेतकऱ्यांना दिली जाते. पी एम किसान योजनेच्या अंतर्गत आता दुसरा म्हणजेच तेरावा हप्ता लवकरच जारी करणार आहेत आणि दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत आणि नवीन वर्षाची भेट म्हणून शेतकऱ्यांना वर्षाची गोड सुरुवात करता यावी यासाठी शासनाकडून दोन हजार रुपये त्यांना देण्यात येत आहेत पण फिक्स तारीख याची कधी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी शासनाकडून यांची योजना राबवली जात आहे आणि ही योजना पूर्णपणे केंद्र शासन पुरस्कृत योजना असून या योजनेसाठी पूर्णपणे आर्थिक मदती केंद्र सरकार करत आहे. यावर्षी सप्टेंबर मध्ये जवळपास दहा लाख शेतकरी बांधवांना बारा वाजता म्हणून जवळपास आठ कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे.

 

 

“या” शेतकऱ्यांना नाही मिळणार दोन हजार रुपये अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Pm kisan yojana online list 2023 आणि आता शेतकरी बांधवांना तेरावे हप्ता लवकरच मिळणार आहे तर याच तेरावे त्याची तारीख आज आपण पाहणार आहोत पण मित्रांनो त्याला पैसे घेणे अगोदर खाते चेक करून घ्या कारण की केवायसी जरी केले नसेल तर केला हप्ता मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे कारण की हा 13 हप्ता तुम्ही जर केवायसी केली असेल तरच तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो पीएम किसान योजनेचे लाभार्थी हे केवायसी पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बायोमेट्रिक वापरू शकता तसेच वेबसाईटवर पात्र शेतकरी वन टाइम ओटीपी द्वारे केवायसी करू शकतात तसेच तुम्ही अंगठ्यावर म्हणजेच बायोमेट्रिक पद्धतीने जवळ सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा केवायसी करू शकतात. मित्रांनो जर तुम्हाला केवायसी करायची असेल ऑनलाईन पद्धतीने तर खाली दिलेली लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पीएम किसान केवायसी करू शकता.

 

 

पी एम किसान केवायसी केली तरच येणार पुढील हप्ता, केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करा.