Pm Kisan Scheme List फक्त “या” शेतकऱ्यांनाच मिळणार तेराव्या हप्त्याचे 2 हजार रुपये, पहा पात्र शेतकऱ्यांची यादी.

Pm kisn 13th Installment Benificiary List नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेअंतर्गत कुठल्या शेतकऱ्यांना तेराव्या त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि कुठले शेतकरी या योजनेमधून वगळले जाणार आहेत हे आज आपण या पोस्टच्या अंतर्गत तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. मित्रांनो पीएम किसान योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चुकीचे शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असून बरेचशे शेतकरी हे आहे तर करणारे सुद्धा आहेत आणि आयकर भरणारे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही तरीही त्यांनी या योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला असून अशा सर्व शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे आणि या वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या यादी झालेली आहे आणि पात्रता यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या पात्रता यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तरच तुम्हाला हा जो पुढील हप्ता आहे तो मिळणार आहे.

 

 

हे पण वाचा,आता मिळेल तब्बल दहा वर्षे फुकट लाईट, फक्त “हे” एक काम तुम्हाला करावे लागेल.

 

 

 

Pm Kisan Samman Nidhi Yojana मित्रांनो लवकरच तेरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार असून पीएम किसान योजने मधील तेरावे हप्त्याची लाभार्थी एक यादी जाहीर करण्यात शासनाकडून आलेली आहे. आणि पीएम किसान योजने संदर्भात सखोल चौकशी सध्या शासनाकडून सुरू असून कारण की या योजनेचा चुकीच्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि याची सर्व तालुक्यांमध्ये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये चौकशी सध्या सुरू आहे. तसेच पीएम किसान केवायसी तुम्ही जर केले नसेल तर ही केवायसी सुद्धा करून घ्यावी जर तुम्ही केवायसी केलेला नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा हप्ता जारी होण्याअगोदर तुम्ही ही केवायसी करणे गरजेचे आहे तसेच तुम्हाला पीएम किसान योजनेचे स्टेटस पाहिजे असल्यास खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक द्वारे सुद्धा तुमचे पीएम किसान योजना मध्ये नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्ही पाहू शकणार आहात.

 

 

हे पण वाचा, शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकारकडून मिळेल तब्बल 90% टक्के अनुदान, नवीन अर्ज भरणे सुरू.

 

 

 

एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12 हप्ते आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता शासनाकडून शेतकऱ्यांना लवकरच पुढील काही दिवसांमध्ये तेरावे हप्त्याचे दोन हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत. आणि याचबरोबर कुठल्या शेतकऱ्यांना तेरा हफ्त्याचे दोन हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याची एक यादी अधिकृत पोर्टलवर आणि आज तुम्हाला दाखवणार आहे. दोन हजार रुपये घेण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्ही अधिकृत असायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जमीन असायला पाहिजे त्या जमिनीचा गट नंबर खाते क्रमांक हा तुम्हाला नोंदणीच्या वेळी अधिक पोर्टलवर मागविण्यात येत आहे आणि तो टाकल्यानंतर तुम्हाला आत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो तेरावे हप्त्याची सर्व शेतकऱ्यांची पात्रता यादी तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

पी एम किसान तेरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.