Brihnmumbai municipal corporation Bharti 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज.

Mumbai mahanagar palika bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जी भरती प्रक्रिया निघालेली आहे तसे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, आणि महाराष्ट्रातील जितक्या सुद्धा महानगरपालिका आहेत यामध्ये काहीही भरती निघाली कुठेही जागा निघाल्या तर अगोदर आम्ही आपले न्यूज पोर्टल द्वारे आपल्या सर्व मित्रांनाही माहिती कळवत असतो. मित्रांनो आज आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरती बद्दल तुम्हाला सांगणार आहोत ती म्हणजे फक्त दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे तसेच या भरतीबद्दल अधिकृत जाहिरात सुद्धा निघालेली असून खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या भरतीच्या अधिकृत जाहिरात पाहायला मिळणार आहे.

 

 

मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

MCGM Mumbai Bharti मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांच्या अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया काढली असून यामध्ये पात्र आणि इच्छुक चे उमेदवार आहेत आपले विद्यार्थी मित्र त्यांनी अर्ज करायचा आहे. आणि मित्रांनो यासाठीची अधिसूचना जी आहे या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला मिळणारच आहे पण आणि वरती ची लिंक दिलेली आहे ती सुद्धा अधिसूचनेचीच आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीची अधिसूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात पाहू शकता. उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण की तुम्हाला सविस्तर तपशील हा वरती दिलेल्या जाहिरात मध्ये मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर या जाहिरात मध्ये तुम्हाला शंभर टक्के ही माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला देखील या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे तर खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अर्ज कुठे आणि कशा पद्धतीने करायचा ही माहिती मिळणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.