Mahabhunakasha Online फक्त गट नंबर टाकून तुमच्या जमिनीचा पूर्ण भू नकाशा पहा तुमच्या मोबाईलवर.

How To Download Land Map Online नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या जमिनीचा नकाशा कशा पद्धतीने बघता येणार आहे. आणि मित्रांनो आपले शेतकरी बांधवांना अशीच जमिनीचा नकाशा कशा पद्धतीने पाहता येणार आहे ? अशा प्रकारची माहिती असणे गरजेचे आहे कारण की आपल्या शेजारी कोण शेतकरी आहेत ? आपल्या शेतीचे क्षेत्रफळ बरोबर आहे का ? इतर सर्व माहिती आपल्याला ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे आणि कशी पद्धत आहे तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया आज या पोस्टमध्ये. मित्रांनो आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे की आपल्या शेतीचा भाऊ नकाशा ऑनलाइन कसा पहावा किंवा डाऊनलोड कशा पद्धतीने करावा. शेतकरी बांधवांना इंटरनेटमुळे शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला असून आता शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांधावरून वाद देखील सुरू आहेत आणि हेच वाद आता कमी करण्यासाठी शासनाकडून जे नाही ते प्रयत्न करण्या साठी आणि उपाययोजना त्यांच्याकडून करण्यात सुरू आहे. Land Map Online

 

तुमच्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

Maharashtra Land Record मित्रांनो जर आपल्याकडे स्मार्टफोन असेल तर आपण आपले शेतीचा जो भाऊ नकाशा आहे तो अगदी पाच मिनिटात ऑनलाइन पाहू शकणार आहात. मी शेतीचा नकाशा जो आहे तो ऑनलाइन मोबाईलवर कशा पद्धतीने बघता येणार आहे यासंदर्भात आज आपण लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपण सर्व आणि तुम्ही देखील तुमच्या लॅपटॉप वर किंवा मोबाईलवर आपल्या शेत जमिनीचा ऑनलाईन भू नका अशा जो आहे तो बघू शकणार आहात. आणि हा जमिनीचा नकाशा बघणे अत्यंत सोपी आणि पाच मिनिटात होणारी काम आहे त्यासाठी आणि काही टिप्स तुम्हाला देत आहोत त्या म्हणजे खाली दिलेल्या टिप्स आहेत त्या टिप्स द्वारे तुम्ही ऑनलाईन कशा पद्धतीने तुमच्या शेतजमीचा नकाशा तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे ही सर्व माहिती आणि दाखवणार आहे. तर मित्रांनो खालील दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या शेत जमिनीचा नकाशा अगदी पाच मिनिटात तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता आणि डाऊनलोड देखील करू शकता. mahabhunakasha Online Download

 

 

हे पण वाचा, महाराष्ट्र मध्ये जमीन खरेदी विक्रीचे हे नियम माहित नसतील तर तुम्हाला जमीन विक्री करता येणार नाही.

 

 

अशा पद्धतीने पहा शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन.

मित्रांनो सर्वात प्रथम खालील लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.

संकेतस्थळ वर आल्यावर स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक रकान आहे तो रखाना निवडा.

या रकान्यामध्ये राज्य आपला निवडायचा आहे.

आता पुढे तुम्हाला कॅटेगरी ऑप्शन दिसेल या ऑप्शनमध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसणार आहेत तो म्हणजे रुरल आणि अर्बन तुम्ही जर ग्रामीण भागातील शेतकरी असाल तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि जर तुम्ही शहरी भागातील शेतकरी असाल तर अर्बन हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे.

आता पुढे तुमचा जिल्हा कोणता आहे तो निवडा.

नंतर आपला तालुका जो आहे तो निवडायचा आहे.

पुढे आपल्या गावाचं नाव निवडायचा आहे.

आणि तिथे तुम्हाला तुमच्या शेताचा जो गट नंबर आहे तो व्यवस्थितपणे टाकून सबमिट करायचा आहे.

आणि आता तुम्हाला तिथे नकाशा या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जमिनीचा नकाशा मोबाईलवर दिसणार आहे.

तर मित्रांनो ही आहे सोपी पद्धत या पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकणार आहात. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वरती दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून नकाशा तुम्ही पाहू शकता.

 

 

तुमच्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी इथे क्लिक करा