Mahabhunakasha Online फक्त गट नंबर टाकून तुमच्या जमिनीचा पूर्ण भू नकाशा पहा तुमच्या मोबाईलवर.

How To Download Land Map Online नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या जमिनीचा नकाशा कशा पद्धतीने बघता येणार आहे. आणि मित्रांनो आपले शेतकरी बांधवांना अशीच जमिनीचा नकाशा कशा पद्धतीने पाहता येणार आहे ? अशा प्रकारची माहिती असणे गरजेचे आहे कारण की आपल्या शेजारी कोण शेतकरी आहेत ? आपल्या शेतीचे क्षेत्रफळ … Read more