Forest Gaurd Mega Bharti महाराष्ट्र वन विभाग मेगा भरतीचे दुसरे नवीन वेळापत्रक जाहीर.!

Van Vibhag Bharti Time Table 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी वन विभाग भरतीचे जे मोठे रिक्त पद भरती होणार आहे या भरतीच्या सविस्तर वेळापत्रक घेऊन आलेलो आहोत जे की आपल्या विद्यार्थ्यांना माहिती होणे गरजेचे आहे. मित्रांनो आता जीवन विभाग भरती होणार आहे या भरतीसाठी टीसीएस कंपनीची आहे या कंपनीची निवड झाली असून या भरतीचा कालावधी कार्यक्रम निश्चित शासनाकडून झालेला असून त्याप्रमाणे वन विभाग भरती जाहिराती पुढील महिन्यामध्ये लवकरच शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार असून तत्पूर्वी याचे एक वेळापत्रक आणि तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो 25 मार्च या दिवशी झालेली जी मंत्री मंडळ 1762 जागा पहिल्या टप्प्यांमध्ये भरण्याचा आदेश देण्यात आला होता. Forest Gaurd Bharti Time Table आणि उरलेले 1000 च्या जागा आहेत त्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच सप्टेंबर महिना जो आहे या महिन्यांमध्ये भरण्यात येण्यार आहेत. तर मित्रांनो खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही वन विभाग भरतीचे अधिकृत वेळापत्रक जे आहे या नवीन भरतीचे ते पाहू शकता तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

वन विभाग भरती 2023 चे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Van Vibhag Bharti 2023 Maharashtra मित्रांनो ही वन विभाग भरती जी आहे ही भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी 10 एप्रिल पर्यंत परीक्षेच्या आयोजन एटीसीएस कंपनी किंवा आयबीपीएस कंपनीकडे देण्यात आलेली असून याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल तसेच लवकरच परीक्षेचे आयोजन हे संबंधित अधिकारी करणार आहेत. महाराष्ट्र मधील वन विभाग मध्ये 27 62 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला असून महाराष्ट्र वन विभागामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून जे रिक्त पदे आहेत हे रिक्त पभारण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित लवकरच करण्यात येणार आहे आणि याबद्दलचे अधिकृत वेळापत्रक आज आपल्याला पाहायचे आहे. यामुळे मागील काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळ मध्ये झालेले बैठकीप्रमाणे हे अधिकृत वेळापत्रक तुमच्या पर्यंत आज घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्याच्या वन विभागामधील वेगवेगळ्या कामांना गती देण्यासाठी आणि पर्यावरण पूरक वातावरण तयार करण्यासाठी भरती होणे अत्यंत गरजेचे आहे असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेले आहे.

 

 

हे पण वाचा, 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज.