Cantonment Board Bharti कंटोन्टमेंट बोर्ड देहू रोड येथे फक्त 7 वी पास वर मोठी भरती सुरू, पगार तब्बल 40 हजार रुपये मिळेल.

Cantonment Board Recruitment Dehu Road 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना एक नोकरीची अशी जाहिरात दाखवणार आहोत ती जे की सातवी पास पासून ते पदवीधरांपर्यंत या कंटेनमेंट बोर्ड देऊ इथे आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरीची महाभरती निघालेली आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारच्या भरतीच्या जाहिराती आणि आपल्या या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवत आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपले न्यूज पोर्टल माध्यमातून शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक विविध प्रकारच्या नवनवीन अपडेट तसेच शैक्षणिक अपडेट अशा बऱ्याच प्रकारच्या अपडेट आणि आपल्या न्यूज पोर्टलच्या अंतर्गत आपल्या सर्व मित्रांना दररोज देत असतो.

 

 

देहूरोड भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Cantonment Board Bharti Dehu Road तर मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की कंटोन्टमेट देहू रोड बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. आणि मित्रांनो या देहूरोड अंतर्गत जी भरती निघालेली आहे यामध्ये विविध प्रकारच्या भरपूर जागा असून तुम्ही जर सातवी उत्तीर्ण जरी असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा यामध्ये जागा आहे आणि पदवीधर जरी असाल तरी तुमच्यासाठी सुद्धा या भरतीमध्ये रिक्त जागा आहेत त्यामुळे ही एक सुवर्णसंधी सर्वच आपल्या मित्रांना आलेले आहेत ती सोडू नका. मित्रांनो या भरतीमध्ये ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा पत्ता आणि खाली दिलेला आहे अर्ज करण्या अगोदर तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यायची आहे. अधिकृत जाहिरात पाहून घेतल्यानंतर तुम्हाला सर्व पदांचा तपशील समजणार आहे.

 

 

हे पण वाचा,महाराष्ट्रामध्ये तब्बल 75 हजार रिक्त पदांसाठी होणार मेगा भरती, पहा अधिकृत शासन निर्णय.

 

 

 

खालील प्रमाणे रिक्त पदे आहेत.Cantonment Board Dehu Road Vacancy 2023

निवासी वैद्यकीय अधिकारी

हिंदी अनुवादक

कर्मचारी परिचारिका

क्षत्रतांत्रज्ञ

फार्मसी अधिकारी

सर्वेक्षक काम ड्राफ्ट्समन

उपनिरीक्षक

कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर

पेंटर

सुतार

प्लंबर मेसन

ड्रेसर

माळी

वार्ड बॉय

वॉचमन

स्वच्छता निरीक्षक

सफाई कर्मचारी

वरील दिलेल्या सर्व रिक्त पदांच्या जागा आहेत. आणि मित्रांनो खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता – कंटोन्टमेंट बोर्डाचे कार्यालय, देहू रोड, देहूरोड रेल्वे स्टेशन जवळ, देहू रोड पुणे – 412101