How To Improve CIBIL Score नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच मित्रांना काही माहिती देणार आहोत. ती म्हणजे बँकेमार्फत मला लोन कशा पद्धतीने घ्यायचे जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल किंवा कमी असेल तर कशा पद्धतीने तुम्ही बँकेकडून लोन Bank Loan घेऊ शकता अशी एक नवीन पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो कुठलाही व्यवसाय किंवा काहीही सुरू करायचे म्हटले तर प्रथमतः आपल्याला पैशाची गरज भासते आणि पैशाची गरज भासते म्हणजे अर्थातच आपण बँकेकडून लोन हे काढत असतो. पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुमचा जर सिबिल स्कोर खराब असेल म्हणजे क्रिकेट स्कोर तुमचा खराब असेल तर तुम्हाला लोन मिळणार नाही. आणि तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्याच्या काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि या अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चांगला करून देतील आणि तुम्हाला लोनही झटपट मिळणार आहे. How to check cibil report online
हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी विकली जमीन परत मिळवता येणार या कायद्याच्या आधारे.
तर मित्रांनो काही कारणास्तव म्हणजे अगोदर काही घेतलेल्या पैशांमुळे बँकेकडून तुमचा सिव्हिल स्कोर खराब झाला असेल अर्थातच तुमचे हप्ते जर थकले असतील तर तुमचा सिबिल स्कोर CIBIL Score खराब होणार आहे. आणि तो जर तुम्हाला सुधारायचा असेल तर तुम्हाला सिबिल स्कोर या अधिकृत वेबसाईटवर तुमचा क्रेडिट स्कोर किती आहे हे तपासावे लागेल आणि हा सिबिल स्कोर हा 24 महिन्याची तुमची जी हिस्टरी ठरलेली आहे यावर आधारित असतो.
मित्रांनो तुम्ही ज्या बँके अंतर्गत कर्ज घेतील आहे ती बँक तुमचा कर्जाची हप्ते व्यवस्थितपणे जी फीड झाली आहे किंवा जे थकले आहे ते सिबिल या कंपनीला पाठवत असते. आणि सिबिल ही कंपनी या आधारावरच तुमची क्रेडिट हिस्ट्री जी आहे ती आपल्याला दाखवत असते. मग जर तुमचा सिबिल स्कोर 400 च्या आत असेल तर तो खराब ठरवला जाईल आणि 700 च्या वर असेल तर सीबील स्कोर एकदम चांगल्या मध्ये ठरवला जाणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही वारंवार सीबल स्कोर चेक करून तुमचा सिव्हिल स्कोर खराबच तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला यामध्ये आम्ही काही पद्धती सांगणार आहोत जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर काही दिवसात वाढणार आहे म्हणजे शंभर टक्के गॅरंटीड या ट्रिक्स आहेत तर या फिक्स पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
CIBIL स्कोर सुधारण्यासाठी या आहेत सोप्या ट्रिक्स, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.