Ulhasnagar Mahanagarpalika municipal corporation Bharti नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मराठी न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जी नवीन भरती निघालेली आहे या भरती बद्दल तुम्हाला आज आम्ही माहिती देणार आहोत. मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र हे अशा महानगरपालिकांच्या जाहिरातीची वाट पाहत असतात आणि जेणेकरून आम्ही त्यांना योग्य वेळेवर जाहिराती या नोकरीच्या दाखवत असतो. तर मित्रांनो उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जी नोकरीची जाहिरात निघालेली आहे यामध्ये तुम्हाला अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात जी खाली दिलेली लिंक आहे त्यावर क्लिक करून पाहायचे आहे.
उल्हासनगर महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- शैक्षणिक पात्रता काय आहे ? – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण कोणते आहे ? – उल्हासनगर
- निवड प्रक्रिया कशी असेल ? – फक्त मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता हा आहे. – मा. प्रशासक तथा आयुक्त, उल्हासनगर महानगपालिका, उल्हासनगर – 3
मित्रांनो उल्हासनगर महानगरपालिके अंतर्गत डायरेक्ट पदांच्या जागा भरून काढण्यासाठी या पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून थेट मुलाखती द्वारे ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि मुलाखतीची तारीख तुम्हाला पाहायचे असल्यास अधिकृत जाहिरात मध्ये तुम्हाला मुलाखतीची तारीख पाहायला मिळणार आहे. आणि इतर काही भरतीविषयक तपशील खाली दिलेला आहे तो व्यवस्थित पाहून घ्यावा आणि मुलाखतीला हजर राहणे अगोदर अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता आणि इतरही माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये मिळणार आहे.
उल्हासनगर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.