Mumbai municipal corporation Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक मुंबई महानगरपालिकेमधील नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये सतत कुठलेही कुठल्या पोस्टसाठी जागा निघत असतात आणि आपली बरेचसे मित्र जे आहेत की मुंबई महानगरपालिकेमधील जागा भरतीची निघते त्या भरतीची वाट पाहून असतात आणि त्यांना योग्य वेळेवर जर माहिती झाली तर त्यांचा अर्थातच फायदा होणार आहे. तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असल्यास खाली दिलेली लिंक आहे त्या मध्ये तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो या भरती प्रक्रियेला कुठलीही परीक्षा नसून यामध्ये फक्त मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पदसंख्या – पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण कोणते आहे ?– मुंबई
वयोमर्यादा काय असेल ?
सर्वसाधारण प्रवरगमधील उमेदवार – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार – 18 ते 43 वर्षे
अर्ज शुल्क किती आहे ? – रु. 580/ रुपये फक्त
अर्ज कसा करावा ? – ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर.
अर्ज पाठविण्याचा हा असेल – अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई ४०००२२
निवड प्रक्रिया कशी असेल ? – थेट मुलाखतीद्वारे होणार निवड.
मुलाखतीचा पत्ता पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Mumbai mahanagar palika bharti मित्रांनो मुंबई महानगरपालिके मधील भरती प्रक्रिया ची माहिती अशी की लो.टी.म.स. रुग्णालय व महाविद्यालय यांच्या अंतर्गत रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली असून या जागेसाठी म्हणजेच या भरतीसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो खाली दिल्याबद्दल तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत आणि अर्ज पाठवणे अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता आणि किती रिक्त जागा आहेत तसेच परीक्षा संदर्भात सर्व माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळ वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.