Crop Loan List Maharashtra 2023 नमस्कार मित्रांनो आज आपल्या पोस्टमध्ये आपण पिक विमा यादी ज्या तेरा गावांना जाहीर झालेली आहे ही पाहणार आहोत आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही हे सुद्धा आपण यादीमध्ये सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तसे तर मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती तसेच शेती विषयक योजना आणि नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि आज त्याच पद्धतीने आपण पिक विमा अपडेट घेऊन आलो आहोत जे की तेरा जिल्हा कोणते आहेत हे आपल्याला या पोस्टच्या माध्यमात जाणून घ्यायचे आहे.
“या” 13 जिल्ह्यांची गावानुसार पीक विमा यादी जाहीर, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Pik Vima Yadi Check online शेतकरी मित्रांनो 13 जिल्हे कोणते आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि याची पैसेवारी सुद्धा किती पद्धतीने कशी करण्यात आलेली आहे अंतिम पैसेवारी किती कोणत्या जिल्ह्याचे किती असणार आहे हे आपल्याला या पोस्टच्या माध्यमाने जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो आत्ताच असं काही गोंधळ झालेला आहे की आपल्या शेतकरी मित्रांच्या खात्यावरची पीक विम्याचे पैसे आलेले होते ते सरकारकडून वापस मागण्यात येत आहेत कारण की त्यांचा असं म्हणणं आलं की हे पैसे चुकून आलेले असून ही सर्व शेतकरी मित्रांना वापस करायचे आहेत. आणि त्याचबद्दल एक मोठ्या बेटा जाय मी टाकणार आहोत ते की त्यानंतर तेरा जिल्हे शासनाने निवड केली आहे आणि यांनाच पिक विमा देण्याचे जाहीर केले असूनही 13 जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओद्वारे मार्गदर्शन होणार आहे त्यामध्ये मला सर्व माहिती डिटेल्स कोणते 13 जिल्हे आहेत हे कळणार आहे. तर मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या.