Maharashtra State Security Corporation Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपले या पोस्टमध्ये आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक खुशखबर घेऊन आलेला आहे जे की मित्र जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आजची ठरणार आहे. तर मित्रांनो तसे तर आपले बरेचसे विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि ते कुठल्या कुठल्या शासकीय नोकरीच्या शोधात असल्यामुळे त्यांना योग्य वेळेवर योग्य शासकीय नोकरीची जाहिरात देणे हे आमचे काम आहे आणि या न्यूज पोर्टलच्या मध्यमाने आणि हे काम अगदी व्यवस्थित आणि चोखपणे पार पाडत आहोत. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाल्यास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी कोणतीही परीक्षा द्यायची नाही.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MSF Recruitment online apply मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत मुंबईमध्ये काही रिक्त पदांच्या जागा भरून काढण्यासाठी थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार असून यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. आणि मित्रांनो या जाहिरातीमध्ये असणारे रिक्त पदे तसेच त्याबद्दलची आवश्यक माहिती आणि पदानुसार असणारी अर्जाची शेवट तारीख आहे सर्व मजकूर तुम्हाला जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी. मित्रांनो मुलाखतीचा पत्ता खाली दिलेलाच आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन अर्ज करण्याची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमीन या कायद्याच्या आधारे मिळणार परत.
या पदासाठी वयोमर्यादा किती असेल ? – वय मर्यादा 18 ते 65 वर्षे.
पगार किती मिळेल ? – या पदांसाठी पगारही 35000 पासून सुरू होईल.
नोकरीचे ठिकाण कोणते असेल ? – निवड झाल्यानंतर तुम्हाला मुंबईमध्ये नोकरी करावी लागणार आहे.
अर्ज कसा करावा ? – मित्रांनो अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर करायचा आहे.
निवड प्रक्रिया कशी होईल – खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखती द्वारे होणार निवड प्रक्रिया.
मुलाखतीचा पत्ता हा असेल. – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर – 1,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.