Old Land Record आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन परत मिळेल फक्त 2 दिवसात, या कायद्याअंतर्गत.

How To Check Old Land Record नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक मोठी आणि चांगली अपडेट घेऊन येत आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज फोटोवर शेती विषयक माहिती तसेच शेतीविषयक योजना नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारच्या अपडेट आम्ही आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. पण मित्रांनो आज आपण काही वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय असा तर की आपल्या आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जर जमीन असेल आणि किंवा काही त्या जमिनी संदर्भात वादविवाद असतील तर ते कसे मिटवायचे किंवा जमीन कशा पद्धतीने परत मिळवायची हे आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत की असा एक कायदा आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

 

वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमीन परत कशी मिळवता येईल ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो जमिनीच्या बाबतीत बरेचश्या प्रकारचे वाद-विवाद असतात बरेच वेळा आपल्या आजोबांनी जमिनी केली असते आणि अशा विकलेल्या जमिनीच्या बाबतीत देखील बरेचसे भांडण किंवा वाद निर्माण झालेले असतात. पण आपल्या आजोबांनी विकली जमीन किंवा वडिलांनी जमीन परत कशी मिळवायची या प्रश्नाला उत्तर तसे अनेक आहेत आणि याचे प्रकार देखील अनेक आहेत याला बाजू सुद्धा खूपच मोठ्या प्रमाणात आहेत. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे वडीलोपार्जित जी जमली होती ती आजोबांची स्वाकष्टाची होती. तसेच त्यांनी जो विक्रीचा व्यवहार केला आहे तो कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे असे प्रकारचे सर्व माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि त्या व्यवहाराला कायद्याच्या आधारेने आपण आव्हान देऊ शकतो किंवा नाही अशा या प्रकरणांमध्ये बऱ्याचशा बाजू असतात. E-records Maharashtra

 

Land Record 1880 जर तुम्हाला उदाहरण काही द्यायचे झाले तर जमीन जर वडिलोपार्जित असेल तर त्या जमिनीचा वडिलांना हिस्सा विकण्याचा अधिकार निश्चितपणे असतोच. पण जर सगळ्यांचा हिस्सा विकून टाकला असेल तर अशा परिस्थितीत निश्चितपणे आपल्याला आव्हान देता येणार आहे. आणि याचमुळे मित्रांना दुसरे महत्त्वाचे असे की एखादा करावा जर करून टाकलेला असेल किंवा तोंडी करार असेल तर किंवा इतर काही नोंदणी कृत करावा असेल त्या करा मध्ये कायदेशीर काही त्रुटी काय कमी त्यामध्ये राहिलेली असेल तर सुद्धा या व्यवहाराला आपण काही कायद्याच्या आधारे तोंड देऊ शकणार आहात. पण जर मित्रांनो आजोबांनी जमिनीचा मालकी हक्क वडिलोपार्जित होता की स्वतः घेतलेली जमीन होती असा काही बरेचसे प्रश्न आहेत जे की आम्ही तुम्हाला या पोस्टच्या माध्यमाने सांगू शकत नाहीत. पण तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमाने आम्ही सांगू शकतो की यामध्ये काय करता येणार आहे की आपल्या वडिलोपार्जित जमीन किंवा वडिलांनी आजोबांनी विकलेली जमीन कशा पद्धतीने परत मिळवता येईल हे एका व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे त्यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून मला ही पूर्ण माहिती मिळणार आहे पण आजोबांनी किंवा जमीन परत मिळेल की नाही हे तो जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहाराच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. तर मित्रांनो पुढील माहिती घ्यायचे असल्यास मला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला पुढील माहिती व्हिडिओच्या मार्गदर्शनातून मिळणार आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमीन परत कशी मिळवता येईल ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.