Talathi Bharti 2023 महाराष्ट्रात 4000 हजार तलाठी पदांसाठी नवीन अर्ज सुरू ? पहा पूर्ण वेळापत्रक.

Maharashtra Talathi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आपले विद्यार्थी मित्रांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे तलाठी भरतीचे वेळापत्रक आपल्यापर्यंत आलेली आहे आणि हे वेळापत्रक म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा असणार आहेत की या वेळा पत्रकामध्ये आपण आपल्याला आपल्या सर्व मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की खूप दिवसापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांना अशा प्रकारच्या भरतीची वाट पाहत आहेत जेणेकरून त्यांचाही कुठेतरी सरकारी नोकरी मिळवण्याचा जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल. तर मित्रांनो अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास तलाठी भरतीसाठी करावा लागणार आहे हे आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

 

तलाठी भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Talathi Bharti Syllabus मित्रांनो तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली आणि आनंदाची बातमी असणार आहे. तलाठी भरती संबंधात एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये तलाठी महासंघाच्या मागण्या संदर्भात एक मोठा अभ्यास आणि त्याचे व्यवस्थित निराकरण करून याला मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो आपल्या राज्यामध्ये तलाठी सज्जा व मंडळ कार्यालयासाठी जवळपास चार हजार तलाठी पद भरतीला मान्यता देण्यात आलेली असून यासाठी एक अधिकृत शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे.

 

या समितीकडून मिळालेल्या अहवालानुसार यामधील अंमलबजावणी करत नाही करण्याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठक गठीत करण्यात यावी व मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल हा अंतिम असेल आणि याचा सादर करण्यात हा निर्णय घेण्यात आलेला असून याप्रमाणे चार हजार पदांसाठी तलाठी पदांसाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तर मित्रांनो आपल्याला हा शासन निर्णय पाहण्या अगोदर खाली दिलेली जी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आहे तो तुम्हाला पाहून घ्यायचा आहे.

 

 

हे पण वाचा, ग्रामसेवक भरती प्रक्रिया चे नवीन वेळापत्रक जाहीर, इथे पहा पूर्ण वेळापत्रक. 

 

 

 

शैक्षणिक पात्रता काय असेल ?

1) मित्रांनो तलाठी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदांनुसार पात्रता म्हणजे बारावी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झाले असणे आवश्यक आहे.

2) तसेच अर्जदारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

3) अर्जदारांना मराठी, हिंदी, आणि इंग्रजी विषयाचे हे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

4) अर्जदारांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

 

तलाठी पदासाठी वयोमर्यादा काय असेल ?

मित्रांनो तलाठी पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास वय मर्यादा 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच मर्यादा सर्वसाधारण प्रवर्गातील असून इतर प्रवर्गातील उमेदवारांना या वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे.

 

निवड झालेल्या उमेदवारांना पगार किती मिळेल ?

मित्रांनो तलाठी पदासाठी जर तुम्ही निवडले गेलात तर तुम्हाला शासन निर्णयाप्रमाणे वेतन हे 5,200 ते 20,200 हजार दोनशे रुपये प्रतिमा इतका मिळणार आहे.

 

 

तलाठी भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.