Talathi Recruitment महाराष्ट्रात तब्बल 4000 हजार तलाठी पदांसाठी थेट भरती सुरू ? पहा पूर्ण वेळापत्रक.

Maharashtra Talathi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत आणि ती म्हणजे तलाठी भरती बद्दल आहे. मित्रांनो तलाठी भरतीची बरेच दिवसापासून आपण न्यूज ऐकत आले आहोत पण आम्ही आज एक खात्रीशीर तलाठी भरतीची वेळापत्रक आज आपल्या पोस्टमध्ये दाखवणार आहोत. आणि मित्रांनो एका तलाठी पदासाठी जागा नाही तर तब्बल चार हजार पदांसाठी या रिक्त जागांसाठी अर्ज निघालेले असून याचे संपूर्ण वेळापत्रक आज आणि तुम्हाला दाखवणार आहोत. आपले बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की बऱ्याचशा दिवसापासून स्पर्धे परीक्षेची तयारी करत आहेत पण त्यांना योग्य संधी मिळत नाही आणि त्यांच्यासाठी हीच एक सुवर्णसंधी असणार आहे जेणेकरून तेही या भरतीची वाट पाहत आहेत. आणि बरेचसे मित्र आपले तलाठी होण्याचे स्वप्न पाहून आहेत पण तलाठी भरती ही निघत नाही त्यामुळे आजही त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे मित्रांनी आणि आज तलाठी भरतीची वेळापत्रक तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून दाखवणार आहोत.

 

तलाठी भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Talathi Bharti Syllabus 2023 मित्रांनो तलाठी भरतीची कोणता अभ्यासक्रम असेल आणि काय याची पात्रता असणार आहे हे सर्व तपशील आणि या पोस्टमध्ये दिलेला असून तुम्हाला पूर्ण माहिती या पोस्टच्या माध्यमातून आम्ही आज देणार आहोत. तलाठी भरतीची वाट पाहणारे बरेचशे उमेदवार आहेत आणि यांच्यासाठी आज आणि आनंदाची बातमी आणली असून तलाठी भरती संबंधात एक महत्त्वपूर्ण शासनाचा जो निर्णय म्हणजेच आपल्या भाषेत जीआर म्हणतो आपण तो निघालेला असून तो आज आपल्याला या पोस्टच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी महासंघाचे मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तलाठी पदांची कमी असून त्यासाठी चार हजार तलाठी पदांची मागणी करण्यात आली असून त्याला मंजुरी देखील सरकारकडून मिळालेली आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी सज्जा मंडळ म्हणजेच तलाठी कार्यालय आणि तलाठी संख्या ही खूपच कमी असून जवळपास पाच ते दहा वीस गावांसाठी एकच तलाठी सज्जा कार्यालय आहे. आणि याचमुळे ही चार हजार तलाठी पदांची भरती घेण्यात येणार आहे.

 

 

तलाठी भरती साठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तलाठी महासंघाच्या मागणीनुसार मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीप्रमाणे आणि त्यांच्या समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून यासाठी एक शासन निर्णय देखील काढलेला आहे. आणि पुढील निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री चे अध्यक्षतेखालील जी मंत्री मंडळ बैठक झालेली होती त्याचा हा अंतिम निर्णय घेण्यात आलेला असून या अंतिम निर्णयाप्रमाणे चार हजार तलाठी रिक्त पद भरती करण्यासाठी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो या शासन निर्णयानुसार चार हजार तलाठी भरती करण्यात यावी तसेच लवकरात लवकर ये तलाठी भरती सुरू होणार आहे आणि याचे तलाठी भरती चे पूर्ण वेळापत्रक आणि पूर्ण जिल्हा न्याय पदसंख्या पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तलाठी पदांसाठी रिक्त जागा निघालेले असून हे तुम्हाला कळणार आहे. तर मित्रांनो पूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तलाठी भरती चे पूर्ण वेळापत्रक पाहून घ्या.

 

 

तलाठी भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.