CRPF Bharti 2023 केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये फक्त बारावी पास वर नवीन भरती सुरू, लगेच करा अर्ज.

THE CENTRAL RESEARVE POLICE FORCE RECRUITMENT 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या भारताचे केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये फक्त बारावी पास वर नवीन रिक्त पदभारती प्रक्रिया निघालेली असून आपल्या विद्यार्थी मित्रांना ही भरती विषयी माहिती असणे खूपच आवश्यक आहे जेणेकरून त्यांना सुद्धा या भरतीची खूप आतुरता असते तसेच प्रतीक्षा आपले विद्यार्थी मित्र या भरतीची करत असतात त्यामुळे त्यांना आम्ही सांगू इच्छितो की केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये फक्त बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी चालून आलेली असून तुम्ही देखील यामध्ये अर्ज करू शकता. मित्रांनो सध्या विविध प्रकारच्या भरत्या आपल्या देशामध्ये सुरू असून काही विद्यार्थी मित्रांना चांगले आणि योग्य जाहिरातींच्या शोधा ते असतात म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या भरतीची वाट आपले वर्ष विद्यार्थी मित्र पाहत आहेत आणि ते बऱ्याच दिवसापासून फिजिकल ची सुद्धा तयारी करत आहेत म्हणजेच ते प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे मैदानी चाचणीची करत आहेत अशा मित्रांसाठी ही भरती प्रक्रिया चालून आली असून तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

 

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

पद संख्या : पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

रिक्त पदांची नावे खालील प्रमाणे

1) असिस्टेंट सब इंस्पेक्टर – स्टेनोग्राफर

2) हेड कॉन्स्टेबल – मिनिस्टीरियल

पदभरती पात्रता

फक्त 12 वी पास

पगार प्रति महिना किती आहे ? रु 29,200/- ते 92,300/-

वयाची अट काय आहे ? कमीत कमी 18 ते 25 वर्ष पर्यंत

SC/ST यांच्यासाठी : 05 वर्षे सूट , OBC साठी : 03 वर्ष सूट असेल

 

CRPF Constable Bharti 2023 मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये तब्बल 1458 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून या भरतीसाठी तुम्ही फक्त बारावी पास वरती अर्ज करू शकतात आणि यामध्ये रिक्त जागा या असिस्टंट सब इंस्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल या आहेत. तसेच या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले जे आपले विद्यार्थी मित्र आहेत यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची लिंक दिलेलीच आहे. मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरतीची अधिसूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात जी आहे ती पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे. तसेच मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन तुम्ही अर्ज करू शकता.

 

 

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.