RC Details महिन्याला राशन धान्य सरकारकडून येते किती ? आणि दुकानदार तुम्हाला देतो किती ? ही माहिती पहा फक्त 5 मिनिटात.

Ration Card Details Check Online नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच मित्रांना राशन कार्ड विषयी एक अपडेट सांगणार आहोत. आणि ती म्हणजे आपण राशन दुकानावर जातो आणि राशन घेतो आणि तसेच थेट घरी येतो पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला सरकारतर्फे राशन धान्य जे आहे ते किती मिळतील. आणि दुकानदार तुमची फसवणूक तर करत नाही ना ? म्हणजे राशन धान्य सरकारचे जे येते त्यापेक्षा कमी तर देत नाही ना ? तर मित्रांनो होय तर हे कशा पद्धतीने चेक करता येणार आहे ? तुम्हाला फक्त पाच मिनिटात मोबाईलवर तुमच्या ऑनलाईन पद्धतीने किती तुम्हाला सरकारकडून राशन मिळते आणि दुकानदार देतो किती ? ही सर्व माहिती तुम्हाला फक्त पाच मिनिटात आम्ही दिलेल्या टिप्स द्वारे माहिती होणार आहे. मित्रांनो प्रत्येक गावामध्ये एक राशन दुकान असते आणि हे राशन दुकान सर्व गोरगरीब नागरिकांसाठी राशन धान्य पुरवठा करण्यासाठी नेमून देण्यात आलेले असते तसेच बरेचसे जागेवरून तक्रार आलेली आहे की राशन दुकानदार हा ऑनलाइन जी राशन आपल्याला येतो त्यापेक्षा खूपच कमी राशन धान्य देतो आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड ची अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही जर तुमचा राशन कार्ड नंबर टाकला किंवा राशन कार्ड डिटेल्स टाकल्या तर तुम्हाला सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे की तुम्हाला किती किलो राशन धान्य या महिन्यात आलेले आहे. ऑनलाइन पद्धतीने चेक करू शकता.

 

तुम्हाला महिन्याला राशन धान्य किती मिळते ? ही माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Ration Card Online Check मित्रांनो प्रत्येक महिन्याला राशन येत असते आणि राशन दुकानदाराकडून आपण भाषण धान्य घेतो पण आपल्याला हेच माहिती नक्की नसते की शासनाकडून आपल्याला राशन किती येते ? तर मित्रांनो हीच माहिती आज आपण या पोस्टमध्ये राशन आपल्याला शासनामार्फत किती येते हे पाहणार आहोत. तसेच राशन दुकानदाराने जरी आपल्याला कमी प्रमाणात राशन दिले तरीही आपल्याला कळून येत नाही तर हे माहिती असणं खूपच आवश्यक आहे. मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तुम्हाला हीच महत्त्वपूर्ण बाब सांगणार आहोत की म्हणजे सरकारकडून राशन दाणे आपल्याला किती येते आणि कशा पद्धतीने चेक करायचं की कशा पद्धतीने आपल्याला राशन दुकानदाराची धान्य कमी देतो यावरून कसं ओळखायचं ? हे पूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो राशन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता यायला हवी यासाठी शासनाने पीओएस ही ऑनलाईन सर्व्हिस सुविधा सुरू केलेले आहे आणि याच्या मार्फत न राशन दुकानदारांना महिन्याला किती राशन येते याची सविस्तर माहिती द्यावी लागते. तर चला तर मित्रांनो खाली दिलेल्या टिप्स वर तुम्हाला कशा पद्धतीने राशन किती येते हे पाहता येणार आहे.

 

हे पण वाचा, हे माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमात 3 मोठे बदल.

 

 

 

अशा पद्धतीने पहा तुम्हाला दर महिन्याला किती राशन सरकारकडून येते ? RC Details Check

 

1) मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला खाली आणि वर जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.

 

2) आता अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला ऑनलाइन सेक्शन असा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. आणि त्याखालीच ऑनलाईन रास्त भाव दुकान हा ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिसणार आहे त्यावर क्लिक करा.

 

3) आता आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसून येणार आहेत त्यापैकी जिल्हा जो आहे आपला तो जिल्हा आपल्याला आपला निवडायचा आहे.

 

4) आता आपल्यासमोर एक पेज ओपन होणार आहे या पेजवर आपल्याला राशन कार्ड डिटेल्स हा ऑप्शन इंग्लिश मध्ये दिसणार आहे त्यावर क्लिक करा.

 

5) आता आपल्याला महिन्याचे राशन तपासायचे आहे तर महिना आणि चालू वर्ष ऑप्शन वर क्लिक करा.

 

6) आता तिथे तुम्हाला त्याखाली आपला राशन कार्ड चा जो नंबर आलेला आहे तो नंबर प्रविष्ट करून सबमिट करायचा आहे.

 

7) आता ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल तुमची राशन कार्ड डिटेल्स दिसणार आहे आणि तुम्हाला महिन्याला किती राशन आलेली आहे ही सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे.

 

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला महिन्याला राशन किती मिळते हे चेक करू शकणार आहात, आणि दुकानदार तुम्हाला देतो कितीही सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता.

 

 

तुम्हाला महिन्याला राशन धान्य किती मिळते ? ही माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.