Driving licence apply online घरबसल्या काढा फक्त 5 मिनिटात ड्रायव्हिंग लायसन्स, कुठेही जाण्याची गरज नाही.

How To Apply Duplicate Driving Licence नमस्कार मित्रांनो आज आपल्या या पोस्टमध्ये आपण आपल्या सर्व मित्रांना घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन कशा पद्धतीने काढता येणार आहे आणि तुमचा जर ड्रायव्हिंग लायसन हरवला असेल तर कशा पद्धतीने तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स साठी घरबसल्या अर्ज करू शकता हे आज या पोस्टचे अंतर्गत आणि आपल्या सर्व मित्रांना आज शिकवणार आहोत. तर मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत विविध शासकीय योजना तसेच नोकरीच्या जाहिराती आणि इतरही नवनवीन अपडेट्स आपल्या मित्रांना देत असतो जेणेकरून त्यांना याचा फायदा होत आहे. तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कुठेही गरज नाही म्हणजेच आरटीओला तुम्हाला जाण्याची गरज नाही तुमचा जर ड्रायव्हिंग लायसन जर हरवला आहे तर तुम्ही एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने एक अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते आज या पोस्टच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Dublicate Driving Licence शेतकरी बांधवांनो ड्रायव्हिंग लायसन्स तसेच पॅन कार्ड किंवा आधार कार्ड ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी की तुमचा पत्ता आणि पत्त्याचा कायमपुरावा ठरवण्यासाठी म्हणजेच ओळखीसाठी एकदम महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मानले जात असतात. ड्रायव्हिंग लायसन्स त्यापैकी एक खूप महत्त्वाचे कागद असून तुमच्याकडे जर गाडी असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स असणेही खूप गरजेचे आहे. आणि जर कधी आपले ड्रायव्हिंग लायसन्स हरवले किंवा आपल्याला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे तर ते कशा पद्धतीने करायचे आहे हेच आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही जर स्कूटर किंवा बाईक किंवा कार चालवत असाल तर कुठलीही वाहन तुम्हाला घेणे अगोदर किंवा चालवण्या अगोदर प्रथमतः सर्वात अगोदर ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे हे काही तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. आणि जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर शासकीय कारवाई कायद्याप्रमाणे आपल्याला त्या कारवाईला समोरी जावे लागते आणि अशी वेळ येऊ नये त्यासाठी आपण ड्रायव्हिंग लायसन्स लवकरात लवकर काढून घ्यावे. How to apply driving licence online

 

 

हे पण वाचा, ई.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र आता घरबसल्या काढा ऑनलाईन फक्त 5 मिनिटात.

 

 

 

तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स साठी अशा पद्धतीने अर्ज करता येईल ?

मित्रांनो रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या अंतर्गत डुबलीकेट ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नवीन ड्रायव्हिंग लायसन्स साठी खालील पद्धती वापरून अर्ज करता येणार आहे.

 

तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन काढायचा असल्यास त्याचा एक फॉर्म भरावा लागेल किंवा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवला किंवा नष्ट झालं असलं तर तुम्हाला दुसरं ड्रायव्हिंग लायसन मिळणार आहे.

 

आणि जर तुमच्या टाईम फाटला असेल किंवा त्यावरील अक्षर हे नष्ट झाले असतील तर एक तुम्हाला डुबलीकेट ड्रायव्हिंग लायसन मिळणार आहे.

 

आणि ड्रायव्हिंग लायसन वरील फोटो तुम्हाला बदलायचा असल्यास ही एक पद्धत आहे तुम्हाला डुबलीकेट ड्रायव्हिंग लायसन घेण्याची. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट डुबलीकेट ड्रायव्हिंग लायसन किंवा नवीन ड्रायव्हिंग लायसन्स साठी घरबसल्या अर्ज करू शकता तर मित्रांनो खाली दिलेल्या परत क्लिक करून थेट ड्रायव्हिंग लायसन्स साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

 

 

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी इथे क्लिक करा.