Parbhani Mahanagarpalika Bharti परभणी महानगरपालिकेमध्ये फक्त 12 वी पास वर रिक्तपद भरती सुरू आजच करा अर्ज.

Parbhani Municipal Corporation Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना परभणी महानगरपालिकेमध्ये प्रक्रिया सुरू आहे त्याबद्दल आपल्या सर्व मित्रांना माहिती देणार आहोत. मित्रांनो आपण सर्व महानगरपालिकांमध्ये ज्या भारतीय निघत आहेत याची नियमितपणे जाहिराती निघालेली आहे ती आणि दररोज आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी टाकत असतो. आणि आपले बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की या महानगरपालिकांमधल्या नोकरीच्या जाहिरातीची वाट पाहत असतात कारण की अशा या महानगरपालिकांमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना बरेचसे जॉब करण्याची खूप इच्छा असते त्यापैकी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका प्रमुख पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा बऱ्याचशा महानगरपालिका मधील भरती आहेत निघाले की आम्ही आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांना दाखवत असतो.

 

परभणी महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Parbhani Municipal Corporation Recruitment 2023 तर मित्रांनो आजची माहिती अशी की परभणी महानगरपालिके अंतर्गत स्टाफ नर्स तसेच वैद्यकीय अधिकारी या आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान या काही रिक्त पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर मागवण्यात येत आहेत. आणि मित्रांनो यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावी तसेच बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधर उमेदवारांना या परभणी महानगरपालिकेमध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी ही आलेली आहे आणि ही सुवर्णसंधी आपल्या विद्यार्थी मित्रांना माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला सर्व पदांचा अधिकृत तपशील जो आहे तो माहिती होणार आहे आणि तुम्हाला अर्ज करण्यास कुठलीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या आणि सर्वात शेवटी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

हे पण वाचा,महाराष्ट्र वन विभाग मध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू, पगार तब्बल 50 हजार रुपये मिळेल.

 

 

 

Parbhani Municipal Corporation Vacancy 2023 Details

रिक्त पदाचे नाव काय आहे ? : वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/ अर्धवेळ)

स्टाफ नर्स

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

वयोमर्यादा काय आहे ? : १८ ते 55 वर्षे

परीक्षा फी किती आहे ?-150/- रुपये सर्वसाधारण प्रवर्ग आणि राखीव प्रवर्ग – 100/- रुपये फक्त

वेतन किती आहे ? (Pay Scale) : 17,000/- रुपये पासून सुरू ते 60,000/- रुपये पर्यंत मिळेल.

नोकरी ठिकाण कोणते आहे ? : परभणी (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा ? : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर

अर्ज पाठविण्याचा पत्ता हा आहे – : आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.