Van Vibhag Forest Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र वन विभाग मधील जी रिक्त पदांसाठी जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात आपले विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांनो तसे तर आपले बरेचसे विद्यार्थी मित्र हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि महाराष्ट्रामधील या वनविभाग भरतीची वाट मोठ्या आतुरतेने पाहत आहेत आणि अशा मित्रांसाठी आज आपण एक मोठी खुशखबर देणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र वन विभागांमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झालेली असून यामध्ये पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने सर्वात शेवटी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे त्या अगोदर तपशील तुम्ही पूर्ण वाचून घ्या.
वन विभाग भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मित्रांनो महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत सुरू असलेले या भरतीसाठी म्हणजेच या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तसेच या भरतीबद्दलची सर्व माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे तसेच राणी खाली तपशील केलेला आहे पण मित्रांनो अर्ज करण्या अगोदर तुम्ही अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच शैक्षणिक पात्रता आणि पगार किती मिळणार आहे याची अधिकृत माहिती तुम्हाला जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो सर्वात अगोदर अधिकृत जायला तुम्ही पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला सर्व तपशील पाहायला मिळेल.
हे पण वाचा,घरगुती गॅस सिलेंडर “या” नागरिकांना मिळणार आता फक्त 500 रुपयांना.
Van Vibhag Bharti 2023 Form Kasa Bharayacha मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी उपयुक्त म्हणजेच कोण उमेदवार अर्ज करू शकतो तसेच याची पात्रता काय आहे ही सर्व माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच नोकरी विषयक माहिती आणि इतर योजना ची माहिती आम्ही आपल्या या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या सर्व मित्रांना अगदी मोफत पणे देत आहोत आणि दररोज आम्ही अपडेट आपल्या या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्रांना देत आहोत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता खालील प्रमाणे.
उपवनरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली, पोटेगाव रोड, – गडचिरोली – ४४२६०५