Electric Scooter Subsidy इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यास मिळेल 50 टक्के सबसिडी, अशा पद्धतीने करा अर्ज.

Electric vehicle anudan yojana 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यास किंवा दुसरे कुठले इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास किती प्रमाणात सबसिडी मिळणार आहे ? हे तुम्हाला सांगणार आहोत आणि एक कोणत्या योजनेअंतर्गत सबसिडी दिली जाणार आहे ? तसेच कोणत्या मॉडेलवर ही सबसिडी दिली जाणार आहे ? ही सर्व माहिती आज आपण या न्यूज पोर्टल अंतर्गत तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो इलेक्ट्रिक वाहन धोरण सुरू झाल्यानंतर या योजनेचे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित असलेले विविध विभाग व यंत्रणांशी समन्वयक साधून अंमलबजावणी करण्यात असून पण काही अपरिहार्य कारणास्तव आतापर्यंत याची नोंदणी होऊ शकली नाही. आणि यामुळेच ताबडतोब नोंदचा कालावधी वाढविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे तसेच इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने ही सबसिडी शासनामार्फत सुरू करण्यात आलेली आहे तसेच ही सबसिडी ज्या कंपनीची आपण स्कूटर खरेदी करणार आहोत किंवा कोणती वाहन खरेदी करणार आहोत त्या कंपनीमार्फत सुद्धा दिली जाते. Fame Electric Scooter Subsidy

 

 

इलेक्ट्रिक वाहनावर मिळेल 50 टक्के सबसिडी, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

Electric Scooter Subsidy Scheme महाराष्ट्रामधील इलेक्ट्रिक वेहिकल प्रोत्साहन धोरण हे 2018 च्या शासन निर्णयाप्रमाणे आणि त्या दिवशीपासून सुरू करण्यात आलेले आहे आणि या शासन निर्णयाप्रमाणे बॅटरी इलेक्ट्रिकलच्या खरेदीदारांसाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हे अनुदान त्यांना देण्यात येत आहे. तसेच या शासन निर्णयाप्रमाणे आर्थिक प्रोत्साहन वाटप करण्यासाठी नवीन सूचना सुद्धा देण्यात आलेले आहेत. मित्रांनो वाहनांसाठी दिल्ली जाणारी सबसिडी यामागे एका साहित्याची वातावरणात होणारे बदल तसेच वाढते प्रदूषण नियंत्रणात येण्यासाठी शासनाकडून यासाठी प्रोत्साहन म्हणून अनुदान एक खरेदीदारांना देण्यात येत आहे आणि हाच या मागचा उद्देश आहे.

 

BGAUSS D15 Scooter Subsidy मित्रांनो आपल्या देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी असून यातही प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंट मध्ये मोठी उलथापालथ झालेली आहे. बऱ्याचशा वाहन कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करत असून या कंपन्यांना आता मोठी स्पर्धा ही करावी लागत आहे. या कंपन्यांना त्यांना कमी कमी किमतीत चांगली ड्रायव्हिंग असलेली इलेक्ट्रिक स्कूटर देण भाग पडत आहे. अशातच गेल्या वर्षी देशांमध्ये लॉन्स झालेली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल आपण बोलणार आहोत. ती म्हणजे BGAUSS D15 ही इलेक्ट्रिक स्कूटर जी मोठ्या अलाय होईल आणि लांब रेंज तसेच डिझाईन साठी पसंदेश केली जाते तुम्हीही इलेक्ट्रिस स्कूटर 50% च्या सबसिडी सह खरेदी करू शकणार आहात. तर मित्रांनो या इलेक्ट्रिक स्कूटर 50% सबसिडी कशा पद्धतीने घेण्यात येईल आणि कशा योजनेअंतर्गत आपल्याला घेण्यात येणार आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

इलेक्ट्रिक वाहनावर मिळेल 50 टक्के सबसिडी, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.