Free Flour Mill Scheme 2023 महिलांना मिळणार आहे आता मोफत पिठाची गिरणी, नवीन अर्ज भरणे सुरू.

Free Floor Mill Scheme In Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या घरगुती महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजनेबद्दल माहिती देणार आहोत जे की खूपच महत्त्वाची असल्यामुळे शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो आपल्या घरामधील आई बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाज कल्याण विभाग अंतर्गत व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून सर्व महिलांना मोफत पिठाची गिरणी तसेच मिनी डाळ मिल मशीन पुरवणे ही योजना सध्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये चालू आहे. आणि मित्रांनो तुम्हाला देखील या योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास तुम्ही देखील अर्ज करू शकता आणि या मोफत पिठाची गिरणीचा लाभ घेऊ शकता.

 

 

मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

यासाठी काय असेल पात्रता ? Pithachi Chakki Yojana Maharashtra 2023

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षे च्या आत मध्ये असणे आवश्यक आहे.

लाभार्थी महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजाराच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी योजनेच्या अटी आणि शर्ती पूर्ण केलेले असाव्यात तरच त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

 

हे पण वाचा,शेतकऱ्यांसाठी खुशखबर.!! आता फक्त “या” नंबरवर मिस कॉल द्या आणि मिळवा तात्काळ कृषी कर्ज.

 

 

 

या योजनेसाठी कोणती लागतील आवश्यक कागदपत्र ? Pithachi Girani Anudan Yojana Maharashtra

आधार कार्ड

घराचा सिटी सर्वे उतारा

तुमचा उत्पन्नाचा दाखला

बँकेचे पासबुक खाते झेरॉक्स

लाईट बिल

12 वी किंवा 10 वी उत्तीर्ण मार्कशीट

 

मित्रांनो ग्रामीण भागामध्ये पीठ दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर जावे लागते आणि ग्रामीण भागातील महिलांना खूप कष्टाचे कामेही करावे लागतात यामुळे सरकारने ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांसाठी ही मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केलेली आहे. तसेच दिवसभर महिलांना शेतात काम करून आल्यानंतर संध्याकाळी दळण दळण्यासाठी दररोज गिरणीवर जावे लागते. आणि जर आपल्या घरीच छोटी पिठाची गिरणी असेल तर या महिलांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आणि सध्या पिठाची गिरणी अनुदान योजना सुरू असून तुम्हाला जर शासकीय अनुदानावर पिठाची गिरणी घ्यायची असेल तर लगेच एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे. मला एक अर्जाचा नमुना आणि या पोस्टच्या अंतर्गत येणार आहोत जेणेकरून तुम्ही या योजनेचा डायरेक्ट लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट या योजनेसाठी अर्ज करू शकता.

 

 

मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.