Gramsevak Bharti online apply नवीन 4000 ग्रामसेवक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध, अशा प्रकारे करा अर्ज.

Maharashtra Gramsevak Recruitment Exam Time Table 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना ग्रामसेवक भरती बद्दल मोठी अपडेट देणार आहोत जे की ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर झालेले असून लवकरच ही भरती सुरू होणार आहे. तसेच याचे अधिकृत वेळापत्रक आज आपण आपल्या पोस्टच्या मार्फत आपले विद्यार्थी मित्रांना तसेच आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना दाखवणार आहोत जी की खूपच गरजेचे आहे. मित्रांनो मागील पोस्टमध्ये आपण तलाठी भरतीचे संदर्भातील पूर्ण माहिती आणि नवीन अपडेट टाकली होती जे की तलाठी भरतीची सुद्धा नवीन 4000 तलाठी पदांसाठी मेगा भरती सुरू होणार असून लवकरच जिल्हा परिषद मार्फत सुद्धा 75 हजार पदांसाठी एक नवीन भरती सुरू होणार आहे आणि यासाठी मित्रांनो सर्वांनी तयारीत राहावे म्हणजे अभ्यास करण्याच्या तयारी करावी जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही. तर मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये ग्रामसेवक भरतीचे अधिकृत वेळापत्रक आणि त्यामध्ये काय अपडेट झाले आहे याची माहिती घेणार आहोत.

 

 

ग्रामसेवक भरती नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Gramsevak Bharti notification मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया या सुरू असून आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुवर्णसंधी या आलेले आहेत. करीन आपले विद्यार्थी मित्र आहेत खूपच गोरगरीब घरचे असून ते बरेचसे मित्र आपले स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांच्यासाठी एक या भरतीच्या निघालेल्या आहेत त्या खूपच महत्त्वाच्या ठरत आहेत. आणि त्यामध्येच ग्रामसेवक भरतीची जी आपली विद्यार्थी मित्र आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे कारण की लवकरच ग्रामसेवक भरती सुरू होत असून तब्बल दहा हजार पदांसाठी ही भरती सुरू होणार आहे आणि याचे अधिकृत वेळापत्रक नवीन अपडेट होऊन आलेले आहे आणि आज हेच वेळापत्रक आपण आपल्या या पोस्ट मार्फत आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत जेणेकरून त्यांना नवीन अपडेट मिळेल.

 

 

हे पण वाचा, कंटोन्टमेंट बोर्ड देहू रोड येथे फक्त 7 वी पास वर मोठी भरती सुरू.

 

 

 

मित्रांनो ग्रामविकासातील म्हणजेच ग्रामविकास विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून याबद्दल वेळापत्रक ठरवून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मित्रांनो येथे एप्रिल महिन्यामध्ये सर्व उमेदवारांची निवड करूनही पदे भरली जातील असेही यावेळी सांगण्यात आलेली आहे. ग्रामविकास विभाग अंतर्गत कामकाजाला चालना मिळावी यासाठी तब्बल 13500 पदे भरण्यास सरकारकडून मान्यता मिळालेली आहे. एप्रिल पर्यंत ही पदे भरली जाणार आहेत आणि याबद्दल अधिकृत माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिलेली आहे. मित्रांनो ग्रामविकास विभागाच्या आखातरित्या जिल्हा अंतर्गत गट कम मधील सर्व वर्गातील पदे हे सरस्वच्या कोट्यातील रिक्त पदाच्या एकूण 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदी करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो एकूण भरपूर मोठी पदे ही ग्रामसेवक साठी भरण्यात येणार असून याची अधिकृत माहिती ही शासनाकडून मिळालेली आहे. तर मित्रांनो नवीन ग्रामसेवक भरती वेळापत्रक तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

ग्रामसेवक भरती नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.