Good News For Anganvadi Sevika अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये “इतक्या” रुपयांनी झाली वाढ, पहा अधिकृत शासन निर्णय.

Anganvadi Sevika Salary News Government GR नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविकांचे पगार वाढ बद्दल बोलणार आहोत जे की महाराष्ट्र सरकारने त्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि अगदी कमी पैशांमध्ये त्यांनी जास्त वेळ आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये दिलेला असून या त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी त्यांना बक्षीस म्हणून पगार त्यांची जवळपास दुप्पट करण्यात येणार आहे आणि याबद्दल एक अधिकृत शासन निर्णय देखील आज आपण आपल्या या न्यूज पोर्टलवर तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो अंगणवाडी सेविका या खूपच महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत आणि त्यांनी पूर्ण काळातील जी केलेली आहे मदत त्या मदतीला लक्षात घेता त्यांना चांगल्या प्रकारे पगार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी होतील तितके प्रयत्न सुरू आहेत आणि हे यासाठी अंगणवाडी सेविकांनी मागील काही महिन्यांपूर्वी मोर्चे सुद्धा केले होते की आम्हाला काही पगार वाढण्यात यावी आणि यासाठी एक मंत्रिमंडळ झालेली असून या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यांच्या पगार वाढीबद्दल निर्णय हा मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलेला आहे.

 

 

अंगणवाडी सेविकांच्या पगारात झाली दुपटीने वाढ, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Anganvadi Sevika Salary Hike News मित्रांनो सध्या महागाई खूप वाढली असून काम सुद्धा वाढले आणि अंगणवाडी ताईंचे मानधन सुद्धा तेच राहिलेले आहे त्यामुळे या अंगणवाडी त्यांचे मानधन चांगल्या प्रमाणात व्हावे यासाठी सरकारकडून अधिकृत शासन निर्णय आणि त्यांचे मानधन सुद्धा वाढवण्यात आले की मंजुरी झाली आहे. चिखलाचा एक प्रकारचा गोळा समजले जाणारे जे लहान मुलं आहेत त्यांना स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रमाणात लक्ष देऊन त्यांच्या आयुष्याला एक वेगळी प्रकारची कलाटणी देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या अंगणवाडी ताई आहेत त्यांच्या मानधनाचा प्रश्न आता सरकारकडून कायमचा मिटवण्यात आलेला असून सोलापूर जिल्ह्यामधील जवळपास चार हजार दोनशे अंगणवाड्या आहेत त्या ठिकाणी तीन हजार आठशे अंगणवाडी सेविका आणि मदतीस ताई काम करीत आहेत. आणि अशाच प्रकारच्या अंगणवाडी ताईंचा संसार तसेच त्यांचा आर्थिक उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी सरकारकडून शासन निर्णय आणि हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला शासन निर्णय पाहायचा असल्यास आणि किती रुपयांनी पगार वाढ अंगणवाडी सेविकांची झाली आहे ? आणि काय हा शासन निर्णय आहे ? ही सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि किती रुपयांनी अंगणवाडी सेविकांच्या पगार वाढ झाली आहे हे तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर समजणार आहे.

 

 

अंगणवाडी सेविकांच्या पगारात झाली दुपटीने वाढ, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.