Gramsevak Bharti ग्रामसेवक भरती बद्दल मोठी अपडेट, ग्रामसेवक भरती वेळापत्रकामध्ये मोठा बदल, इथे पहा नवीन वेळापत्रक.

Maharashtra Gramsevak Recruitment नमस्कार मंडळी आज आपण आपल्या पोस्टमध्ये ग्रामसेवक भरती चे वेळापत्रक मध्ये काही नवीन बदल झालेले असून हे आपल्या विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांनो तसेच आपण दररोज आपल्या न्यूज पोर्टलवर शेती पिकांचे बाजारभाव तसेच आपल्या शेतकरी मित्रांसाठी शेती विषयक योजनांची माहिती आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरीच्या जाहिराती अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्या या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. आणि त्याच प्रमाणे आज आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वपूर्ण असे ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक ज्यामध्ये काही अपडेट झालेली आहे ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

 

 

हे पण वाचा, तलाठी भरती बद्दल मोठी अपडेट, तब्बल 4000 हजार पदांसाठी नवीन शासन निर्णय जाहीर.

 

 

 

विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक भरतीच्या प्रतीक्षेत बरेचसे आपले विद्यार्थी मित्र असून त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. मित्रांनो जिल्हा परिषद मार्फत तब्बल दहा हजार पदांसाठी म्हणजे विविध रिक्त पदांसाठी ही भरती होणार असून ग्रामसेवक भरतीच्या सुद्धा शासन निर्णय जाहीर झालेला आहे.

 

Gramsevak Bharti Time Table 2023 मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि ते तलाठी भरती तसेच ग्रामसेवक भरती अशा नवनवीन शासकीय नोकरीची वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही एक खुशखबर घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक आले असून त्यामध्ये काही सध्या बदल झालेला असून हे नवीन वेळापत्रक आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो हे वेळापत्रक जिल्हा परिषद आयोग मार्फत जाहीर करण्यात आलेले आहे. आणि आता अजून एक चांगली बातमी तुम्हाला सांगायची झाली तर जिल्हा परिषद अंतर्गत तब्बल महाराष्ट्र राज्यामध्ये दहा हजार पदांसाठी भरती जाहीर झाली असून याचे लवकरच टाईम टेबल आणि शासन निर्णय प्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो ग्रामसेवक भरती बद्दल मोठे अपडेट अशी की या ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक मध्ये काही बदल झालेला असून हा काय बदल झालेला आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक दिसणार आहे.

 

 

ग्रामसेवक भरती चे अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.