HSC Board Exam Hall Ticket बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध, “या” वेबसाईटवरून करा डाऊनलोड.

HSC Board Exam Hall Ticket Download Online नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आपल्या या मराठी न्यूज पोर्टलवर एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत आणि हे अपडेट नक्कीच आपली जे बारावीचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्या काम मिळणार आहे. मित्रांनो तुमच्या माहितीस्तव आज आम्ही एक माहिती सांगणार आहोत ती म्हणजे बारावीचे आणि दहावीच्या परीक्षा जवळच आलेले असून आम्ही या परीक्षेचे अधिकृत जे वेळापत्रक अंतिम शासनातर्फे काढण्यात आलेले आहे हे अंतिम वेळापत्रक आणि आजच्या पोस्टमध्ये टाकलेलेच आहे पण मित्रांनो आजही पोस्टमध्ये आणि तुमच्यासाठी बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले असून हे कुठून डाऊनलोड करायचे या सांगणार आहोत तसेच आपल्या या पोस्टमध्ये बारावीचे परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक सुद्धा तुम्हाला देत आहोत. आणि मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासोबतच यामध्ये शासनाचे परिपत्रक सुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये आणि दाखवणार आहोत. मित्रांनो बारावीचे हॉल तिकीट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करून त्याची प्रिंट काढन तुमच्याजवळ ठेवावे आणि ही जी प्रिंट काढलेली आहे त्याच त्यावर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का मारून त्यांची स्वाक्षरी घ्यावी अशी सूचना बोर्ड अंतर्गत देण्यात आलेली आहे.

 

 

बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

HSC Board Exam Hall Ticket 2023 मित्रांनो आपल्या राज्यामधील बारावीची परीक्षा देणाऱ्याचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीही खूप मोठे अपडेट असून आजपासून उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षाने त्यांचे बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि बोर्ड करून याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आलेली असून विद्यार्थ्यांनी ओन्ली हॉल तिकीट डाऊनलोड करण्याचे आवाहन बोर्ड अंतर्गत करण्यात आलेली आहे. मित्रांनो आज सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही जी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट तिथे मिळणार आहेत. आणि तुम्हाला अजून काही अडचणी आल्या तरी या संदर्भात काही तांत्रिक अडचणी 2000 निर्माण झालेल्या असल्या तर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असा आवाहन करण्यात आलेला आहे. मित्रांनो तसेच हॉल तिकीट वरील फोटो जे आहे स्वाक्षरी आणि विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील काही दुरुस्त करायचे असतील तर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर त्याची एक प्रत विभागीय मंडळ कडे मंडळाकडे अगोदर पाठवायची आहे अशी सुद्धा सूचना बोर्ड मार्फत करण्यात आलेली आहे. मित्रांनो बारावीच्या परीक्षेबद्दल आणि या हॉल तिकीट बद्दल जो शासनाने परिपत्रक काढलेले आहेत ते खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे परिपत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

बारावी परीक्षा हॉल तिकीट बद्दल काढलेले महाराष्ट्र शासन परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.