Solar Pump Application Status तुम्हीसुद्धा सौर पंपसाठी अर्ज केला आहे का.? तर इथे पहा तुम्ही पात्र आहात की अपात्र.?

PM Kusum Solar Pump Maharashtra Beneficiary List नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा सोलार पंप योजनेमध्ये अर्ज केलेला असेल तर तुमच्या अर्जाचे स्टेटस काय आहे तुमचा अर्ज पात्र झाला आहे की या पात्र झाला आहे किंवा रिजेक्ट झाला आहे की सक्सेसफुली अप्रूव्ह झालेला आहे ही स्थिती जी आहे सर्व जिल्ह्यांची आज आपण महाराष्ट्रातील पाहणार आहोत किती अर्ज मिळालेले आहेत आणि किती अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत ही सर्व यादी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून बरेचसे विविध प्रकारच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते आणि त्यामधील ही एक मुख्य योजना म्हणजे कृषी सोलार पंप योजना ही आहे. जर आपल्या शेतामधील कृषी पंप चा विचार जर आपण केला तर विजेच्या सारख्या जाण्यामुळे अर्थातच लपंडावामुळे आणि रात्रीच्या वीज पुरवठा मुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देण्यासाठी खूप मोठे अडचणींना सामोरे जावे लागते. आणि शेतकरी बांधवांची हीच अडचण दूर करण्यासाठी शासनाकडून कृषी सौर पंप योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.

 

 

कृषी सौर पंपची 36 जिल्ह्यांची पात्र-अपात्र यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Kusum Solar Pump Status Check Online या प्रकारच्या विविध अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू नये यामुळेच केंद्र शासनाच्या अंतर्गत पीएम कुसुम सोलार पंप योजना ही सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत अनुदानावर शेतकऱ्यांना सोलार पंप वाटप केले जात आहे. आणि या योजनेचा आपण विचार जर केला तर या योजनेच्या अंतर्गत मार्च 2023 पर्यंत जवळपास एक लाख सोलार पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून याची अधिकृत अंमलबजावणी देखील झालेली आहे. आणि आपण या योजनेमध्ये जर अर्ज केलेला असेल तर तुमच्या जिल्ह्याची स्थिती या अर्जाची काय आहे अर्थात स्टेटस या अर्जाचा काय आहे तुमच्या जिल्ह्यामधील किती अर्ज अपात्र झालेले आहेत हे आज आपल्याला या पोस्ट अंतर्गत तुम्हाला सांगणार आहोत आणि सर्व महाराष्ट्रातील जे 36 जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवणार आहोत जे की कोणत्या जिल्ह्याचे अर्ज किती प्राप्त झालेले आहेत आणि किती यामध्ये पात्र ठरवून किती अपात्र झालेले आहेत ही सर्व यादी आज आपल्याला पाहायचे आहे.

 

हे पण वाचा, तुमच्या शेतातील पाणबुडी मोटर कधीच जळणार नाही फक्त करा “हा” एक नवीन उपाय.

 

 

मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज शेतकऱ्यांनी केलेले आहेत आणि त्यातून किती अर्ज मान्य करण्यात आलेले आहेत किंवा मंजूर करण्यात आलेले आहेत हे देखील आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहिती होणे गरजेचे आहे आणि इतर गोष्ट महत्त्वाची म्हणजे सध्या परिस्थिती अशी आहे की पीएम कृषी योजनेसाठी अर्ज करता येणे सध्या सुरू आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात याविषयी सुरू आहेत. तर मित्रांनो आज आपण या योजनेचा सध्या स्थितीचा विचार जर केला तर 18 जानेवारी 2023 या दिवशीपर्यंत या योजनेसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातून तब्बल एक लाख 17 हजार शेतकऱ्यांची अर्ज प्राप्त झालेली आहेत. आणि त्यापैकी एकूण 46 हजार 353 अर्ज प्राप्त झालेले जे शेतकरी आहेत यामधील 992 लाभार्थी शेतकरी हे अपात्र झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपण जिल्हा निहाय पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची पूर्ण यादी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि ही यादी तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची आणि तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

कृषी सौर पंपची 36 जिल्ह्यांची पात्र-अपात्र यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.