HSC, SSC, Board Exam Time Table दहावी आणि बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल, पहा नवीन वेळापत्रक.

HSC,SSC Board Exam Time Table 2023 Declared नमस्कार मित्रांनो आज आपण आपले पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थिमित्रांसाठी दहावी आणि बारावीचे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी मोठी बातमी आज आम्ही देणार आहोत की अशी की दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मध्ये तूर्तास काही बदल थोडा करण्यात आलेला असून या आपल्या नवीन अपडेट बद्दल आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना खास करून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना याबद्दल काय झालेला आहे हे आज आपण या पोस्ट अंतर्गत दाखवणार आहोत. मित्रांनो आता येते काही दिवसांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत आणि आपले विद्यार्थी मित्रांची तयारी सुद्धा चालू आहे आत्ताच त्यांचे सर्व परीक्षा ह्या झालेल्या असून आपले विद्यार्थी मित्रांना म्हणजेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना काही अपडेट देणार गरजेचं होतं कारण की आता या दहावी आणि बारावीचे वेळापत्रक मध्ये शासनाकडून काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत तसेच शासनाकडून काही नवीन परीक्षेसाठी नियम सुधार लागू करण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण सर्व आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Board Exam New Time Table 2023 मित्रांनो आत्ताच शासनाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट घेतली होती ती म्हणजे अशी होती की पहिले परीक्षेसाठी वेळ लागणार होता तो म्हणजे अर्धा तास कमी करण्यात आलेला आहे आणि पहिला अगोदर अर्धा तास वेळ जास्त होता ही एक मोठी अपडेट शासनाने आपले विद्यार्थी मित्रांसाठी केले होते आणि तसेच दहावी बारावीचा पॅटर्न सुद्धा मागील वर्षी शासनाने बदललेला होता आणि अशाबद्दलच्या अपडेट जे आहे ते आपले विद्यार्थी मित्रांना माहिती होणं खूप गरजेचे आहे त्यासाठी आम्ही आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना अशाबद्दलचे अपडेट आणि तसेच शेती विषयक माहिती आपल्या शेतकरी मित्रांना शेती विषयक योजनांविषयी अपडेट असे योग्य वेळेवर योग्य माहिती आणि आमच्या न्यूज पोर्टल अंतर्गत पुरवत असतो. आणि मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट जर तुम्हाला देखील पाहिजे असतील तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोज सकाळी नियमित प्रमाणे कुठली न्यूज अपडेट तुम्हाला मिळणार आहे.

 

 

हे पण वाचा, 10वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी.!! महाराष्ट्र वन विभागामध्ये मेगा भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर.

 

 

 

मित्रांनो बरेच दिवसापासून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक कधी येणार आहे याची आपली विद्यार्थी मित्र मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि याचे बदल काय झालेले आहेत हे सुद्धा आज आम्ही दाखवणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुमची प्रतिक्षा संपलेली असून आता उत्साहाने तुम्ही तयार तयारीला परीक्षेच्या लागणे गरजेचे आहे. कारण की दहावी आणि बारावीचे बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक शासनाकडून जाहीर झालेले आहेत आणि वेळापत्रकामध्ये कशाप्रकारे बदल झालेला आहे आणि कधी या परीक्षा होणार आहेत हे आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो मंडळाच्या वेबसाईट अधिकृत जे आहे याच्याआधी अंदाजीत वेळापत्रक सुविधा हे फक्त माहितीसाठी आहे आणि परीक्षा होण्याअगोदर माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक शाळा यांच्या सांगण्याप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे देण्यात येणारे जे छापील स्वरूपातील वेळापत्रक असते तेच अंतिम असते. म्हणजे छापील वेळापत्रक यामध्ये काही बदल झालेले असतील तर ते या वेळापत्रक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्र मित्रांनो तुम्हाला जे अंतिम वेळापत्रक आमच्याकडे आलेले आहे ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि यामध्ये काय बदल आहे झालेले आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही दहावी आणि बारावीच्या अंतिम वेळापत्रक पाहू शकता त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.