Kanda Chal Anudan Yojana खुशखबर.!! कांदा चाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज झाले सुरू, मिळेल 100 टक्के अनुदान.

Kanda chal yojana online form 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांसाठी एक चांगली योजना घेऊन आलो आहोत आणि जी के बरेच दिवसापासून बंद होती ती योजना म्हणजे कांदा चाळ अनुदान योजना आहे. आपले शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजना असून कांदा चाळ अनुदान योजना यासाठी असते की शेतकरी बांधवांचा जो मोठ्या प्रमाणात कांदा उत्पन्न घेत असतात त्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचा कांदा सोडू नये किंवा वाया जाऊ नये यासाठी एक प्रकारची चाळ त्यांना शासनातर्फे मिळते आणि याची चाळ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जवळपास शंभर टक्के अनुदान स्वरूपामध्ये ही कांदा चाळ मिळत असते. तसेच मित्रांनो महाडीबीटी पोर्टलच्या नवीन वेबसाईटवर तुम्हाला हा अर्ज करावा लागणार आहे आणि हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे तसेच खाली दिलेली लिंक आहे ऑनलाइन अर्ज करण्याची त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कांदा चाळ योजनेसाठी अर्ज करू शकता आणि चांगल्या प्रमाणात अनुदान हे घेऊ शकता. mahadbt kanda chal

 

 

कांदा चाळ अनुदान योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी ही लागतील कागदपत्रे. Kanda Chal Anudan Yojana Important documents

शेतीचा सातबारा उतारा

आधार कार्ड झेरॉक्स

आठ अ उतारा

कांदा चाळ खरेदी केल्याची कोटीशन

कास्ट सर्टिफिकेट

आधार लिंक असलेल्या बँक पासबुक झेरॉक्स

 

mahadbt web portal मित्रांनो कांदा चाळ ची शेतकऱ्यांना खूप गरज आहे आणि कांदा चाळ भाऊ शेतकऱ्यांचे कांदा या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणातला होत असून ही सर्व गोष्ट लक्षात घेऊन शासनाने कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहे. तसेच या योजनेसाठी पात्रता काय आहे ? तसेच किती मी ट्रीक टनापर्यंत आपल्याला अनुदान केले जाणार आहे ही सर्व माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बांधवांना तुम्हाला या कांदा चाळ अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे तसेच तुमचे कांदा चाळ प्रशिक्षण साठी तुम्हाला याचे सर्टिफिकेट काढायला लागणार आहे तसेच कृषी अधिकारी आहेत तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या शेतामधील जे क्षेत्रफळ आहे किंवा जागा आहे ती जागा पाहण्यासाठी तिथे भेट देणार आहेत आणि नंतर कृषी विभागांकडून अनुदान तुम्हाला मिळते. मित्रांनो कांदा जर जमिनीवर पसरला तर तो सोडतो पण तसेच कांदा चाळ मध्ये कांदा जर ठेवला तर तो सोडणार नाही आणि बरेच दिवस टिकतो त्यासाठी कांदा चाळ येणे खूपच महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो खाली आपण पूर्ण तपशील पाहून घ्यावा यासाठी कोणती कागदपत्रे लागतील या तपशील आपण वरती दिलेला आहे.

 

 

कांदा चाळ अनुदान योजना शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.