Satbara Utara Online आता आला आहे डिजिटल सातबारा, पहा फक्त तुमच्या जमिनीचा गट नंबर टाकून ऑनलाईन मोबाईलवर.

Land Records Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये नवीन डिजिटल जमिनीचा सातबारा अपडेट होऊन आलेला आहे तो आज ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे पाहायचा आहे तो आज आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांना तर माहितीच आहे आपली जमीन असेल तर आपल्याला सातबारा असणारच आहे पण मित्रांना या सातबारा मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल सरकारने केलेली असून या आपल्या शेतकरी बांधवांना माहिती होणे गरजेचे आहे आणि नवीन डिजिटल सातबारा आता कशाप्रकारे दिसतो आहे हे सुद्धा आपल्याला आज या पोस्ट अंतर्गत तुम्हाला सांगायचे आहे. मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच असेल जमिनी विकत घ्यायची असेल किंवा आपल्याला जमीन कोणाला विकायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीचा सातबारा. आणि आज सातबारा घेण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालय म्हणजे म्हणजेच तलाठी कार्यालय मध्ये अगोदर जावे लागते पण आता शासनाने ऑनलाईन पद्धतीने सातबारा डाऊनलोड करण्याची सुविधा दिलेली आहे. तर मित्रांनो हा नवीन डिजिटल सातबारा तुम्हाला पहायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पाहू शकता. Online Ferfar Update Maharashtra

 

 

तुमच्या शेत जमिनीचा नवीन डिजिटल सातबारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

New Digital Satbara Download मित्रांनो आपण आता ऑनलाइन इंटरनेटच्या मदतीने आपल्या शेत जमिनीचा डिजिटल सातबारा जो आलेला आहे तो घर बसल्या मोबाईलवर एकदम सोप्या पद्धतीने काढू शकणार आहोत. तसेच मित्रांनो आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा बघायचा असेल तसेच कोणाच्या नावावर किती जमीन आहे ही सर्व माहिती पाहिजे असेल तर आम्ही वरती जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती सर्व माहिती आणि नवीन डिजिटल आलेला सातबारा देखील ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहात. शितल तर मी सध्या आपल्या जमिनी विकायची असेल किंवा घ्यायची असेल तर सातबारा अपडेट असणे हा खूप गरजेचे आहे. मित्रांनो हा सातबारा कशा पद्धतीने पाहायचा आहे तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तसेच त्यानंतर आपल्याला गाव पेठ निवडावी लागेल आणि नंतर आपल्याला आपल्या शेत जमिनीचा गट नंबर तिथे एंटर करावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपले शेत जमिनीचा सातबारा तसेच नकाशा इतर सर्व माहिती ऑनलाईन दिसणार आहे. वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सातबारा पाहू शकता. Land Record 1880

 

 

हे पण वाचा, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.!! सातबारा उताऱ्यात सरकारने केले ११ नवीन बदल.