LIC Mumbai Bharti एलआयसी मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू, आजच करा ऑनलाईन अर्ज.

LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA RECRUITMENT 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये एलआयसी मुंबई यांच्या अंतर्गत निघालेली भरती म्हणजेच जीवन विमा महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती निघालेली असून यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे तसेच आपले बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की एलआयसी मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असून ते या भरतीची जाहिरात मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. मित्रांनो तसे तर आपण आपल्या पोस्टमध्ये तसेच आपले न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती म्हणजेच शेतीविषयक योजना आणि नोकरी विषयी जाहीर ते म्हणजेच आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक सुंदर रोज अपडेट तसेच घरगुती उपाययोजना या सर्व विषयांवर अपडेट आणि दररोज आपल्या मित्रांना देत असते तसेच शेती विषयक काही माहिती सुद्धा देत असते जसे की सातबारा उतारा बद्दल काही अपडेट किंवा इतर सर्व माहिती या आमच्यापर्यंत येत असते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एकदम पूर्णपणे प्रयत्न करत असतो तर मित्रांनो एलआयसी भरतीमध्ये जी सध्या चालू भरती निघालेली आहे त्या भरतीची जाहिरात तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

एलआयसी भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA MUMBAI RECRUITMENT 2023 मित्रांनो जीवन विमा महामंडळ मुंबई येथे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी या पदाच्या रिक्त जागा जाहीर करण्यात आलेला असून यासाठी भरती सुद्धा निघालेली आहे आणि या जागांसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात म्हणजेच या भरतीचे अधिसूचना जी आहे ती सूचना अवश्य पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच इतर सर्व अधिकृत माहिती या एलआयसी भरती विषयी आहे ही या अधिकृत जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला देखील जीवन विमा महामंडळ भरती मध्ये अर्ज करायचा असेल तर खाली ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो वाट कसली बघताय खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा.

 

 

एलआयसी भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.