Land For Sale खुशखबर.!! फक्त 100 रुपयांच्या एका बाँड वर जमीन होणार नावावर, पहा अधिकृत शासन निर्णय.

Ancestral land records नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईटवर आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक नवीन माहिती घेऊन आले आहोत जेणेकरून अशा माहिती संदर्भात शेतकऱ्यांना म्हणजे अशा प्रकारचे अपडेट शेतकऱ्यांना माहिती व्हायलाच पाहिजे. मित्रांनो शासनाचा एक नवीन निर्णय आहे म्हणजेच नवीन शासन निर्णय आहे आणि त्याप्रमाणे आपण आपली वडिलोपार्जित जी जमीन आहे ती फक्त शंभर रुपयांमध्ये नावावर करू शकतो. होय हे खर आहे कारण की आपल्या बरेचशे मित्रांना अजून माहित नाहीये की वडिलोपार्जित जमिनी फक्त शंभर रुपयांच्या एका बॉण्ड वर नावावर होणार आहे तर चला तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहून घेऊ.

 

 

100 रुपया मध्ये जमीन नावावर कशी करायची ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

शेतकरी बांधवांनो १०० रुपयात जमीन नावावर कशाप्रकारे होईल किंवा याबद्दलचा शासन निर्णय काय आहे हे आपल्याला या पोस्टच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो खूपच महत्त्वाचा आहे कारण की आपण जेव्हा आपल्या जमिनीचे खरेदी विक्रीचे किंवा इतर लोन आपल्या जमिनीवर काढणे कर्ज वगैरे सगळे जे व्यवहार करतो त्याला चांगल्या मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी म्हणजेच शुल्क हे भरावे लागते. पण आता या स्टॅम्प ड्युटी म्हणजेच चांगल्या प्रकारे भराव लागणार जे शुल्क आहे याला कायमस्वरूपी सुट्टी मिळणार आहे कारण की यामध्ये शासनाने एक नवीन बदल केला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. (Land Record Maharashtra) तर मित्रांनो तुम्हाला नवीन जो शासन निर्णय निघालेला आहे तो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहायला मिळणार आहे.

 

 

हे पण वाचा, आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची  

 

 

 

शेतकरी मित्रांनो शंभर रुपयात जमीन नावावर करण्याबद्दल सर्व शासन निर्णय आहे तो अगदी महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की आपल्याला कुठली जमीन नावावर करण्यासाठी त्याचा व्हॅल्युएशन प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरावी लागत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे त्यामुळेच मित्रांनो आज आम्ही तुम्हाला हा महत्त्वपूर्ण जो शासनाचा नवीन शासन निर्णय निघालेला आहे तो दाखवणार आहोत जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी मित्रांना आणि आपल्या सर्वच मित्रांना याबद्दल माहिती होणार आहे. त्यामुळे मित्रांनो खाली दिलेल्या लिंक करतो मला क्लिक करायचे आहे आणि हा शासन निर्णय पहायचा आहे. Land Property Transfer

 

शेतकरी बांधवांना आपले बरेचसे मित्रांना आपल्या महाराष्ट्र राज्यातील खरेदी दाराची म्हणजेच खरेदी केली जमीन तसेच पूर्वीची मालमत्ता असलेली जी आहे ती नोंदणी करण्यासाठी आपल्याला नोंदणी कार्यालय तसेच या शासकीय कार्यालयामध्ये भेट द्यावी लागत होती. आणि आता नवीन शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता आपली मालमत्ता किंवा नवीन घेतलेली इतर प्रॉपर्टी ऑनलाईन नोंदणी करणे सुरू केली असून या ऑनलाइन सेवांचा वापर सध्या फ्लॅट तसेच भूखंड विक्री व खरेदीसाठी आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांची सर्व प्रॉपर्टी आता दिसणार आहे. तर मित्रांनो शंभर रुपयांमध्ये जमीन नावावर कशा पद्धतीने होणार आणि काय हा शासन निर्णय आहे हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.

 

 

100 रुपया मध्ये जमीन नावावर कशी करायची ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.