Mahaforest Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागामध्ये “या” पदांसाठी कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया सुरू.

Mahaforest Gadchiroli Bharti नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपले न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक नोकरीची चांगली अशी जाहिरात घेऊन आलो आहोत. तसे तर मित्रांनो आपण आपले न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती आणि शेती पिकांचे बाजारभाव हे आपले शेतकरी मित्रांसाठी नियमितपणे टाकत आलेलो आहोत. तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरीच्या जाहिराती सुद्धा आपण नियमितपणे आपल्या न्यूज पोर्टल वर टाकत आलेलो आहोत. तर मित्रांनो आजचा विषय असा की वन विभागामध्ये नवीन भरती प्रक्रिया निघालेली असून ज्या कोणी मित्रांना यामध्ये भरती होण्याची इच्छा असेल त्यांनी अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी आणि सविस्तर तपशील खाली दिलेला आहे तो वाचून घ्या.

 

 

वन विभाग भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

तर मित्रांनो ही वन विभाग भरती जी निघालेली आहे ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये निघालेली असून यामध्ये काही रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त एक ऑनलाईन ईमेल पत्त्याद्वारे अर्ज करायचा आहे आणि मित्रांनो लक्षात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे. या वन विभाग भरती मध्ये इच्छुका आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ईमेल पत्त्यावर अर्ज करावे. मित्रांनो जाहिरात अर्ज करण्या अगोदर अवश्य पाहून घ्यावी कारण की या जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे तसेच त्याबद्दलची वैयक्तिक माहिती तसेच पदानुसार शैक्षणिक पात्रता ही सर्व तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो या पदांसाठी फक्त तुम्हाला एक मुलाखत द्यायची आहे कुठलीही परीक्षा या पदासाठी नाही.

 

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली

 

अर्ज कसा करावा ? – ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज करा.

 

अर्ज करण्यासाठी हा आहे ई-मेल पत्ता – Dycfgadchi- Roli2014@Gmail.Com

 

निवड प्रक्रिया – थेट मुलाखती द्वारे होणार निवड.

 

 

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या इथे क्लिक करा.