Land For Sale New Rules हे माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमात 3 मोठे बदल.

Land For Sale New Rules नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी विक्री विषयी जे तीन नियम लागू झालेले आहेत. या तीन नियमांमध्ये महत्त्वाचे काय बदल असून हे काय आहेत नवीन तीन बदल ? तसेच जमीन खरेदी विक्री करण्यासाठी काय असतील आता नवीन शासनाचे नियम हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी नेहमीच काही ना काही उपाययोजना तसेच काही ना काही सरकारी योजना आणि इतरही काही नवनवीन उपाय योजना काढून शेतकऱ्यांचे नेहमी मदत करत आलेली आहे. यापैकीच एक म्हणजे शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर आता जमीन वाटणी हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि हा एक शासन निर्णय सरकारने खूप चांगला घेतलेला असून यासाठी शेतकऱ्यांचे पैसे आणि वेळ खूप मोठ्या प्रमाणावर वाचत असतो आणि आता अशाच प्रकारचे तीन नियम सरकारने शेतकऱ्यांसाठी जमीन खरेदी विक्री नियमाबद्दल घेतलेल्या असून हे आपल्याला तीन नियम पाहून घ्यायचे आहे जेणेकरून आपण सुद्धा या नियमानबद्दल माहिती राहील आणि अपडेट सुधारणार आहोत. Land Record

 

 

महाराष्ट्र मधील जमीन खरेदी विक्री विषयी नवीन लागू झालेले 3 नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो सध्या शासनाने नवीन निर्णय काढलेला असून यामध्ये तुकडे बंदीच्या कायद्याबद्दल चांगल्याच पद्धतीने सांगितलेले आहे आणि याबद्दलच काही नियम जे आहेत ते अपडेट करणाऱ्या आलेले आहेत आणि हे खूपच शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे असून यामुळे शेतावरील जे बांध आणि वादविवाद होत असतात यामुळे कमी होणार आहेत. मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी सरकारने आत्ताच सलोखा योजना काढलेली आहे आणि या सर्व काही योजनेअंतर्गत फक्त दोन हजार रुपये मध्ये सर्व वादविवाद तसेच बांधावरील जे तंटे असतात ते सुद्धा मिटणार आहेत कारण की तालुका योजनेअंतर्गत बरीचशी शेतकरी बांधवांचा फायदा घेणार आहेत मित्रांनो सलोखा योजनेमुळे शेतकरी बांधवांना खूपच कमी किमतीमध्ये त्यांच्या आपसातले तंटे भांडण जे आहेत ते मिटणार आहेत आणि अशाच प्रकारचे आता हे खरेदी विक्री जमीन विषयी तीन नियम जे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि या नियमामुळे सुद्धा अशाच काही प्रकारचे तंटे शेती बांधावरील वाद यापासून कायमचा लांब राहण्यासाठी मदत मिळणार आहे.

 

 

हे पण वाचा,हेक्टरी 36 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात, पहा यादीमध्ये तुमचं नाव.

 

 

Land Records 3 New Rules Maharashtra मित्रांनो मागील काही वर्षांमध्ये जमिनीच्या किमती खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेले असून यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांचे विक्री करण्याचे प्रमाण हे वाढलेले आहे. पण महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडे बंदी कायदा लागू आहे पण तुकडे बंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत जे क्षेत्र आहे या क्षेत्रापेक्षा कमी शेत जमिनी विकत घेता येत नाही असा यामध्ये नियम आहे. आणि असे असतानाही जर अगदी एक दोन तीन गुंठे असे जमीन खरेदीचे विक्रीचे व्यवहार होत असून याची दस्त नोंद ही होत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनात आलेला आहे. आणि यामुळे मग राज्य सरकारने या संदर्भात नोंदणी व मुद्रांशी विभागाला चौकशीचे आदेश हे दिलेले आहेत. आणि या चौकशीनंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने का आदेश महत्त्वपूर्ण असा काढलेला असून तो राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांना दिलेला असून याबद्दल अधिकृत सूचना देखील काढलेले आहेत. आणि याचमुळे हे तीन नवीन नियम जमीन खरेदी विक्री विषयी महाराष्ट्रात लागू झाली असून हे तीन नवीन नियम तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून येतील नवीन नियम जाणून घ्या.

 

 

महाराष्ट्र मधील जमीन खरेदी विक्री विषयी नवीन लागू झालेले 3 नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.