Land Map Online आता तुमच्या जमिनीचा नकाशा पहा तुमच्या मोबाईलवर अगदी 5 मिनिटात.

Maharashtra Land Records नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या जमिनीचा नकाशा कशा पद्धतीने आपल्याला आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे आणि कोणत्या साइटवर आपल्याला हा जमिनीचा नकाशा ओपन होणाऱ्या आणि कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाइन पद्धतीने काय पद्धत आहे सोपी आज आपण आपल्या मोबाईलवर पाहणार आहोत जेणेकरून आपल्या सर्व मित्रांना याबद्दल माहिती होणार आहे. मित्रांनो आपली शेतकरी बांधव हे नेहमीच काही ना काही जमिनीच्या वाद किंवा काही सातबारा उतारा कसा काढायचा अशा बरेचसे प्रश्न त्यांच्या मनात सतवत असतात. आणि त्यापैकीच एक म्हणजे सातबारा ऑनलाइन पद्धतीने कसा काढायचा तर सातबारा ऑनलाइन पद्धतीने कसा काढायचा यावर सुद्धा आपण एक पोस्ट बनवलेली आहे आणि आता दुसरा प्रश्न म्हणजे जमिनीचा भू नकाशा हा मोबाईल वर कशा पद्धतीने डाऊनलोड करायचा आणि काय याची प्रोसेस आहे हे सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना माहिती व्हायला हवे कारण की जमिनीशी निगडित संबंध आणि हे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे मित्रांनो आज जमिनीचा ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर कशा पद्धतीने नकाशा काढता येणार आहे हे आज आपण या पोस्टांतर्गत जाणून घेणार.

 

तुमच्या जमिनीचा भू नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

How To Check Online Land Map मित्रांनो आपल्या शेत जमिनीचा बांध कुठपर्यंत आहे हे तर आपल्याला माहिती असतं पण ऑनलाईन रेकॉर्डला किती आपली जमीन आहे किती क्षेत्रफळ आहे हे तर आपल्याला माहिती नसते त्यामुळे तर हे कसं पाहायचं थोडक्यात आपल्या जमिनीचा नकाशा कशा पद्धतीने पाहायचा आणि ही सर्व माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याकडे शेत जमिनीचा ऑनलाईन जो नकाशा आहे तो असायला पाहिजे. आणि जमिनीचा नकाशा आपल्याला पाहायचा असेल तर अगोदर शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालय मध्ये जावे लागत होते. पण एक खुशखबर मित्रांनो कुठेही जाण्याची गरज नाही आता सरकारने सर्व प्रक्रिया ऑनलाईन आणलेली असून यासाठी फक्त तुमच्या मोबाईलवर अगदी पाच मिनिटांमध्ये एका शासकीय संकेतस्थळावर तुम्हाला जमिनीवरचा नकाशा अगदी व्यवस्थित आणि सविस्तर पद्धतीने दिसणार आहे. आणि मित्रांनो यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आम्ही ज्या टिप्स सांगतो त्या टिप्स वरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा नकाशा पाहू शकता.

 

 

हे पण वाचा,वडिलांनी किंवा आजोबांनी जमीन विकली असेल तर 100% परत मिळेल ते ही फक्त 2 दिवसात

 

 

 

Land Records आत्ताच महाराष्ट्र शासनाने शेत जमिनीचे नकाशे ऑनलाईन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधव आता घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या जमिनीचे भू नकाशे अगदी सोप्या पद्धतीने थेट डाऊनलोड करू शकतात आणि त्यांचा जमीन क्षेत्रफळ आवश्यकता तसेच आपल्या शेजारी कोणता शेतकरी आहे ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात. तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला हा नकाशा पाहता येणार आहे खाली दिलेल्या टिप्स वाचा.

 

कशा पद्धतीने पाहता येईल जमिनीचा नकाशा ?

१) मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळ वर जायचं आहे.

 

२) अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमच्यासमोर भू नकाशा ही वेबसाईट उघडणार आहे.

 

३) आता आपल्याला डाव्या कोपऱ्यात तीन आडव्या रेषा दिसणार आहेत त्या आडव्या रेषा जे आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.

 

४) त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर करा का नाही येणार आहे या रकान्यात तुम्ही खालील ज्या बाबी टाकलेले आहेत त्या भरून टाकाव्यात.

 

आपले राज्य

आपला जिल्हा

आपला तालुका

आपले गाव

आपल्या जमिनीचा गट नंबर

 

 

हे पण वाचा, जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी ही 7 कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का ?

 

 

 

५) वरील सर्व बाबी तुम्ही व्यवस्थित टाकल्यानंतर आपण जो शेत जमिनीचा जो आपला गट नंबर आहे त्या गट नंबर प्रमाणे आपल्या जमिनीचा ऑनलाईन होऊ नकाशा आता आपल्यासमोर ओपन होणार आहे.

 

आणि मित्रांनो जर तुम्हाला हा नकाशा डाऊनलोड करायचा असेल तर त्या मध्ये डाऊनलोड हे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहेत त्या ऑप्शन वरती क्लिक करा आणि हा नकाशा कायमस्वरूपी तुमच्याकडे मोबाईलवर राहणार आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जमिनीचा तुमच्या नकाशा ऑनलाईन पद्धतीने पहा.

 

 

तुमच्या जमिनीचा भू नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.