Land Property Act जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी या 7 कागदपत्रांचा पुरावा लागेल.

Land Records Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना एका अशा विषयावर बोलणार आहोत जे की त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे जसे की शेतीविषयक माहिती आणि जमिनीविषयक नवनवीन शासनाने कायदे आणलेले आहेत ते आपल्याला या पोस्टच्या अंतर्गत आपले शेतकरी बांधवांना सांगायचे आहेत. तर मित्रांनो शेतीवर तुमचा मालकी हक्क तुम्हाला सिद्ध करायचा असेल तर सात कागदपत्रे कोणती आहेत ती तुम्हाला पहावी लागणार आहे आणि ही जर साथ कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करू शकत नाहीत. तर मित्रांनो आपण अशाच प्रकारच्या माहिती आपल्या शेतकरी मित्रांना तसेच शेती विषयक माहिती आणि नोकरी विषयक जाहिराती आणि नवनवीन अपडेट्स आणि आपले मित्रांसाठी घेऊन येत असतो आणि त्या खूपच आवश्यक असतात.

 

जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Ancestral Land Records तर मित्रांनो आज आपला विषय असा आहे की तुमच्या जमिनीविषयी आणि आपल्या मालकी हक्क जो जमिनीचा आपण सिद्ध करत आहोत याबद्दलची माहिती आज आपण या पोस्टच्या अंतर्गत पाहणार आहोत. आपली जी शेतजमीन आहे ती आपलीच आहे ही सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे आणि ही एकूण सात डॉक्युमेंट्स असून हे सातपुरावे तुमच्याकडे असले तरच तुमचा मालकी हक्क सिद्ध होणार आहे. तर मित्रांनो हे सात डॉक्युमेंट्स कोणते आहेत या संदर्भात आज आपण पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. तसेच जमिनीच्या प्रश्नावर खूप सारे वाद निर्माण होत आहेत आणि या सात डॉक्युमेंट्स च्या आधारे तुम्ही या वादाला तोंड पडू शकता म्हणजेच तुम्ही या जमिनीवर म्हणजेच तुमच्या जमिनीवर मालकी हक्क एकदम ठामपणे सिद्ध करू शकता.

 

 

हे पण वाचा, आता फक्त 100 रुपयाच्या एका बाँड वर जमीन होईल तुमच्या नावावर.

 

 

 

मित्रांनो यासाठी न्यायालयामध्ये लाखो आणि हजारो खटले दाखल झालेले असून ते अजूनही प्रलंबित आहेत म्हणजेच ते शेवट पूर्ण झालेले नाहीत. आणि बऱ्याचश्या वेळा असं होत आहे की जमीन पिकवणारा एक शेतकरी असतो तर मालक प्रत्यक्षात दुसराच शेतकरी निघतो किंवा दुसरा कोणीही व्यक्ती निघतो. आणि खरेदी खत तसेच जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहाराचा एक मोठा पुरावा असतो तसेच खरेदी खत हे आपल्या मालकी हक्काचा एक प्रथम पुरावा मानला जातो. मित्रांनो खरेदी खतर आपल्या जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार म्हणजेच आपण जमीन पुणे शेतकऱ्यांनी विकत घेतली कधी विकत घेतली किंवा त्यावर काही कर्ज वगैरे आहे का या सर्व गोष्टी खरेदी खतावर दिसतात. आणि इतरही सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत तेही आपल्याला जाणून घ्यायचे आहे की त्याद्वारे आपला मालकी हक्क हा सिद्ध होईल तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पूर्ण माहिती पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणती साथ पुरावे आहेत ते पाहता येणार आहेत त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.