Land Property Transfer Act शेतकऱ्यांसाठी खुशखबर.!! आता फक्त 100 रुपयाच्या एका बाँड वर जमीन होईल तुमच्या नावावर.

Maharashtra Land Sale Act नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना जमीन नावावर करण्यासाठी फक्त एक शंभर रुपयांचा बॉण्ड लागणार आहे याबद्दल एक अधिकृत शासन निर्णय दाखवणार आहोत जे की आपले शेतकरी मित्रांना माहिती होणे आवश्यक आहे. मित्रांनो तसे तर आपण आपले या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती आणि नोकरी विषयक जाहिराती आपल्या सर्व मित्रांसाठी उपयुक्त अशा नवनवीन अपडेट्स आपल्या या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आणि आज एक अशाच प्रकारचा एक शासन निर्णय जो सरकारने घेतलेला आहे तो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांना तो शासन निर्णय पहायचा असल्यास खाली जी लिंक दिलेली आहे ती लिंक वर क्लिक करून तुम्ही तो शासन निर्णय पाहू शकता.

 

 

हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमीन मिळणार परत, पहा पूर्ण माहिती.

 

 

Land For Sale Act मित्रांनो आता तुम्हाला जी वडिलोपार्जित जमीन आहे किंवा वडिलांचे नाव काही मालमत्ता असेल तर ती जर तुमच्या नावावर करायची असल्यास तुम्हाला फक्त शंभर रुपयांमध्ये ही सर्व प्रोसेस होणार आहे आणि हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला शासन निर्णय असून आपल्याला हाच शासन निर्णय या पोस्टमध्ये पाहायचा आहे. महाराष्ट्र शासनाचा भूमि अभिलेख कडून हा शासन निर्णय आलेला असून वडिलोपार्जित जमीन जी आहे ती फक्त शंभर रुपयाचे एका स्टॅम्प पेपरच्या आधारे तुमच्या नावावर म्हणजेच हस्तांतरित केली जाणार आहे. तसेच मित्रांनो ही अर्ज प्रक्रिया कोठे आणि कशी करावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती म्हणजेच तपशील आज या पोस्टच्या अंतर्गत आणि आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. तसेच शेती नावावर कशी करावी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

 

Land Property Transfer Act शेतकरी बांधवांना वडिलोपार्जित जमीन आहे ती आपल्या नावावर करायचे असल्यास खूप मोठ्या अडचणी येत आहात आणि पैसाही खूप मोठा व्हायला जात असल्यामुळे शासनाने ही प्रक्रिया अगदी सुलभ करून यासाठी फक्त शंभर रुपयाचा एक स्टॅम्प पेपर लागणार आहे आणि या मध्ये आपल्या शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा वाचावा यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेतलेला आहे. आणि तसेच इतरही सर्व समस्या टाळण्यासाठी म्हणजेच शेतकऱ्यांचे पैसे जास्त खर्च होऊ नये यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून या शासन निर्णय मध्ये नेमकं काय सांगितलेला आहे हेच आपल्याला या पोस्टच्या अंतर्गत पाहायचं आहे. तर मित्रांनो शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वर कशा पद्धतीने जमीन हस्तांतरित होणार आहे हे पाहायचं असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

फक्त 100 रुपयांच्या बाँड वर जमीन होणार तुमच्या नावावर, शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.