Maha Bamboo Nagpur Bharti महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर अंतर्गत विना परीक्षा थेट भरती सुरू.

Maha Bamboo Nagpur Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर यांच्या अंतर्गत जी भरती निघालेली आहे त्या भरती बद्दल आम्ही आपल्या विद्यार्थी मित्रांना आज माहिती देणार आहोत आणि एक मोठी अपडेट त्यांच्यासाठी ही असणार आहे कारण की या भरतीमध्ये कुठलीही परीक्षा नसून थेट मुलाखती द्वारे ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो तसे तर आपण आपले या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक जाहिराती आणि नवनवीन बिजनेस आयडिया अशा प्रकारच्या विविध विषयावर चर्चा घेऊन येत असतो आणि याविषयी अपडेट असणे खूपच महत्त्वाचे आहे. मित्रांनो तसे तर आपण महानगरपालिकांच्या भरती हे अगदी व्यवस्थितपणे टाकत असतो जेणेकरून आपल्या मित्रांना या भरतीबद्दल माहिती व्हावी.

 

 

महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की नागपूर मध्ये महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ यांच्यामार्फत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे आणि या भरतीसाठी कुठली परीक्षा द्यायची गरज नाही कारण की ही भरती थेट मुलाखती द्वारे तुम्हाला निवड प्रक्रिया होणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे सर्वात शेवटी अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे पण मित्रांनो अर्ज करणे अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच शैक्षणिक माहिती आणि अधिकृत जाहिरात पाहिल्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित सगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

 

हे पण वाचा,पोस्ट ऑफिस मध्ये 38 हजार ग्रामीण डाक सेवक पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध.

 

 

 

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

पगार किती मिळेल ? – 35000

या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे ? – 25 ते 45 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज कसा करावा ? – खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा

 

अर्ज या पत्त्यावर पाठवावेत – व्यवस्थापकीय संचालक कार्यालय, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, न्यू काटोल नाका स्क्वेअर, गोरेगाव रोड, नागपूर – 440013