Gramin Dak Sevak Bharti पोस्ट ऑफिस मध्ये 38 हजार ग्रामीण डाक सेवक पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध.

indian post office recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये पोस्ट ऑफिस मधील निघालेल्या ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रिया बद्दल तुम्हाला सांगणार आहोत जे की आपले बरेचसे मित्र पोस्ट ऑफिस मधील या भरतीची वाट पाहून आहेत. आणि मित्रांनो त्यांच्यासाठी या आनंदाची बातमी असणार आहे कारण की 38 हजार ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यामध्ये लवकरच अर्ज प्रक्रिया ही सुरू होणार आहे आणि सध्या तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी. मित्रांनो यामध्ये पात्रता काय आहे आणि कशा पद्धतीने हा अर्ज करता येणार आहे याचा सर्व तपशील आज आपण या पोस्टच्या माध्यमाने आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगणार आहोत.

 

ग्रामीण डाक सेवक पदांची महाराष्ट्रातील जिल्हा निहाय पद संख्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Post office gramin Dak Sevak bharti तर मित्रांनो भारतीय टपाल योगा विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या तब्बल 38 हजार जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून यासाठी या ग्रामीण डाक सेवक पदांच्या 38 हजार जागांसाठी भारतीय टपाल विभागाकडून अधिकृत शासन निर्णय म्हणजेच अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो या ग्रामीण डाक सेवक पदांची भरती प्रक्रिया ही फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे आणि याची निवड प्रक्रिया ही दहावीची जे आपले मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या आधारे आपली निवड होणार आहे.

 

 

हे पण वाचा, पुणे महानगरपालिकेमध्ये थेट मुलाखतीद्वारे नवीन भरती सुरू, पगार तब्बल 40000 हजार रुपये मिळेल.

 

 

 

खालील प्रमाणे आहेत पोस्ट ऑफिस मधील रिक्त पदे.

ग्रामीण डाक सेवक

शाखा व्यवस्थापक सहाय्यक

सह शाखा व्यवस्थापक

मेल गार्ड

पोस्टमन

 

 

या पदांसाठी पात्रता खालील प्रमाणे.

उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा

एमएससीआयटी उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे

स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक